संत गुरू रविदास महाराज जयंतीनिमित्त पुर्व नियोजन करिता राष्ट्रीय चर्मकार महासंघ चोपडा तर्फे बैठक संपन्न चोपडा प्रतिनिधी संपादक : हेमकांत...
संत गुरू रविदास महाराज जयंतीनिमित्त पुर्व नियोजन करिता राष्ट्रीय चर्मकार महासंघ चोपडा तर्फे बैठक संपन्न
चोपडा प्रतिनिधी
संपादक : हेमकांत गायकवाड
राष्ट्रीय चर्मकार महासंघ चोपडातालुका तर्फे शासकीय विश्राम गृह येथे चर्मकार समाजाचे आराध्य दैवत श्री.संत गुरू रविदास महाराज जयंतीनिमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले.आगामी जयंतीनिमित्त संघटनेकडून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.याप्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष नाना मोरे,अधिकारी- कर्मचारी संघाचे तालुकाध्यक्ष परेश चित्ते सर,तालुका अध्यक्ष सोपान मोरे,उपाध्यक्ष मंगल चौहान,संघटक प्रमुख जितेंद्र विसावे,विनोद खजुरे,मनोज वाघ,सागर कविरे,राहुल कविरे,निलेश वाघ,शरद विसावे,प्रभू अहिरे,समाधान शिरसाठ,रवि मोरे,सचिन विसावे,राकेश वाघ,गोपाल खजूरे,गोविंद खजूरे,प्रकाश अहिरे,अजय विसावे,किशोर खजूरे,रोहित पवार,आकाश जाधव,संदीप विसावे,उमेश विसावे,दिनेश खजूरे,निलेश मोरे,संदिप सिलावटे, करण बरखडे ई. समाज बांधव उपस्थित होते.

No comments