adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुक्यात सागवान लाकूड जप्त

  दिनांक 02/02/2024 वार शुक्रवार रोजी मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनक्षेत्रपाल चोपडा (प्रादेशिक)व रेंज स्टाफ यांचे सह सत्रासेंन परिमंडळातील...





 दिनांक 02/02/2024 वार शुक्रवार रोजी मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनक्षेत्रपाल चोपडा (प्रादेशिक)व रेंज स्टाफ यांचे सह सत्रासेंन परिमंडळातील मौजे सत्रासेंन गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या एक कौलारु घरात मुद्देमाल असल्याची माहिती मिळाल्याने गाव पोलीस पाटील यांना बोलावून सदर घराची झडती वारन्ट बजावून घराची पाहणी/झडती केली असता साग चौपट नग-(पलंग सह)-53,घ.मी.0.401 इलेक्ट्रिक कटर मशिन नग-01,व इतर साहित्य मालाची अंदाजित किंमत-69832/- असून सदर कार्यवाही जामिर शेख,उपवनसंरक्षक,यावल वनविभाग जळगांव,एस.एस.मोरे,विभागीय वनधिकारी (दक्षता) धुळे,प्रथमेश हडपे,सहाय्यक,वनसंरक्षक(वनीकरण व वन्यजीव)चोपडा यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही बी.के.थोरात,वनपरिक्षेत्र अधिकारी,चोपडा (प्रादेशिक)व रेंज स्टाफ वनपाल आर.एस.मोरे,के.एल.धनगर,एस.एम.पावरा,एम.बी.पाटील,व वनरक्षक एस.के.कंखरे,सीमा भालेराव,रीला पावरा,रोहित पावरा,प्रवीण बागुल,सोनाली बारेला,विजया पावरा,सुरेखा सोनवणे,अमोल पाटील,शुभम पाटील,सरला भोई,व वाहन चालक गोविंदा चौधरी,मदन मराठे,व परिमंडळ सत्रासेंन,उमर्टी,लासुर येथील कायम व रोजनदारी वनमजुर सर्व यांचे मदतीने कार्यवाही करण्यात आली आहे.

No comments