मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा चोपडा - ममुराबाद - जळगांव-अमळनेर दि. ०४/०२/२०२४ रविवार चा दौरा पुढे ढकलण्यात आल्या बाबत. महाराष्ट्...
मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा चोपडा - ममुराबाद - जळगांव-अमळनेर दि. ०४/०२/२०२४ रविवार चा दौरा पुढे ढकलण्यात आल्या बाबत.
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.
तरी दिनांक 04/02/2024 रोजी माननीय साहेबांचा "चोपडा - ममुराबाद - जळगाव - अमळनेर" दौरा हा पुढे ढकलण्यात आला असून लवकरच पुढील दिनांक मिळाल्यावर माननीय मुख्यमंत्री साहेबांचा दौरा ठरणार आहे.
No comments