adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा ग्रामीण भागात २१कोटी ५५लाखाचे कामांचे .भुमीपुजन .शिवसेनेचे पदाधिकारींनी केले थाटात..

  चोपडा ग्रामीण भागात २१कोटी ५५लाखाचे कामांचे .भुमीपुजन .शिवसेनेचे पदाधिकारींनी केले थाटात..      संपादक : हेमकांत गायकवाड                  ...

 चोपडा ग्रामीण भागात २१कोटी ५५लाखाचे कामांचे .भुमीपुजन .शिवसेनेचे पदाधिकारींनी केले थाटात..     




संपादक : हेमकांत गायकवाड 

                . ..            ,,,आज रोजी लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या  विशेष प्रयत्नांनि व माजी कार्यसम्राट आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसुन आले  ..विशेष .नागवाडी पासुन बोरअंजटी वैजापुर मैलाणे मुळ्याअवतार देवगड देव्हारी जिरायतपाडा कर्जाणा.बोरमळी पर्यंत प्रत्येक आदीवाशी गावात २/३तर कुठे ४भुमिपुजन गावातील सर्व शिवसैनिकांनी व चोपडा शिवसेनेचे पदाधिकारीनीं प्रत्येक गावात वाड्यात पाड्यात तांड्यात जावुन आदीवाशी बांधवाना सोबत घेवुन ग्रामीण भागात फक्त शिवसेनेच्या पदाधिकांरीनि भुमिपुजन संपन्न केले




..आजच्या स्थितीला आमदार सांहेबांनी व माजी आमदार साहेबांनी सर्वसामान्य शिवसैनिक व आदीवाशी बांधवाना भुमिपुजनाचां मान दिला व सन्मान केला त्याबद्दल संपुर्ण परीसरात जय महाराष्ट्र जय शिवराय ..जय भवानी .जय जोव्हार .जय आदीवाशी च्या घोषणा नी आदीवाशी भागात नवचैतन्य निर्माण केले ..त्याप्रंसगी कृउबा सभापती नरेद्र पाटील संचालक विजय पाटील रावसाहेब पाटील किरण देवराज तसेच राजेद्र पाटील प्रकाश राजपुत कैलास बाविस्कर मा.सुर्यभान पाटील सर मा.मंगल इंगळे अन्नु ठाकुर अशपाकभाई प्रताप पावरा प्रल्हाद पावरा बबलु पावरा दिघा पावरा नामा पावरा असंख्य आदीवाशी बांधव व युवासैनिक शिवसैनिक आदीवाशी महीला उपस्थिती होती..



No comments