adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"शौचालयखाणारे फरार..त्या बोगस २०७ लाभार्थीना " ""पोलिस चौकशीला संमक्षहजर करण्याची.. ग्रामस्थां ची मागणी..""

 " शौचालयखाणारे फरार..त्या बोगस २०७ लाभार्थीना " ""पोलिस चौकशीला संमक्षहजर करण्याची.. ग्रामस्थां ची मागणी.."" ...

 "शौचालयखाणारे फरार..त्या बोगस २०७ लाभार्थीना "

""पोलिस चौकशीला संमक्षहजर करण्याची.. ग्रामस्थां ची मागणी..""




प्रतिनिधी भडगाव 


संपादक: हेमकांत गायकवाड 


  भडगांव - पोलिस स्टेशन ला.पळासखेडे शौचालय३१ लाख ८४ हजार रू.भ्रष्टाचार केल्या प्रकरणी फौ. गुंन्हा. दि.२५ रोजी आरोपी सरपंच मगंलकोर भारत पाटील.ग्रामसेवक जिभाऊ सुकदेव पाटील व बागुल यांचें वर cr. 409.420.406.34 प्रमाणे गुंन्हा दाखल करण्यात आला आहे..सदर गुंन्हा ची पार्श्वभूमी रावेर शौचालय घोटाळा ३४आरोपी.दोन कोटी ची वसुली पेक्षा मोठी आहे.. रावेर येथील बीडीओ दिपाली कोतवाल हीने च भडगांव शौचालय घोटाळा ची मयत लाभार्थी सह २०७ बोगस लाभार्थी चा संगनमताने निधीवर डल्ला मारल्याचे लखवाल चौकशीत निष्पन्न झाले आहे




  सदर प्रकरणी पोलिसांनी पळासखेडे २०७ लाभार्थी ना वैयक्तिक बँक पासबुक व आधार कार्ड स्वतः चाफोटो/ शौचालय बांधकाम ग्राम सेवक संयुक्त नावटाकून फोटो/आगोदर २०१०/१५ शौचालय घरकुल/ वैयक्तिक व घरकुल/शौचालय बांधकामचे अनुदान घेतलेले नव्हते..असे प्रतिज्ञापत्र व नवीन ग्राम सेवक चा या आगोदर लाभ अनुदान दिले नव्हते./. असे दाखले घेऊन पोलिस स्टेशन ला चौकशी करण्यात यावी.व तत्का.विस्तार अधिकारी टि.पी मोरे सह ४वि . अधिकारी सह ईतर आरोपी करण्याची मागणी पळासखेडे/ रुपनगर तांडा ग्रामस्थां सह विजयपाटील यांनी केली आहे.. पळासखेडे ग्राप चा हा शौचालय भ्रंष्टाचार चा पो.स्टेशन ला फौ.गुंन्हा दाखल चा ४ था वेळा प्रकार आहे.व भडगाव न्यांयालयात खटले सुरू आहेत.

No comments