सतीश परदेशी यांची क्राईम ब्युरो इन्वेस्टीगेशन (सीबीआय) ट्रस्ट चे नाशिक जिल्हा तपास अधिकारी पदी निवड जळगाव प्रतिनिधी संपादक: हेमकांत गायक...
सतीश परदेशी यांची क्राईम ब्युरो इन्वेस्टीगेशन (सीबीआय) ट्रस्ट चे नाशिक जिल्हा तपास अधिकारी पदी निवड
जळगाव प्रतिनिधी
संपादक: हेमकांत गायकवाड
मनमाड मनमाडचे भूमिपुत्र सतिष परदेशी यांची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, तसेच पोलीस मित्र परिवार समन्वयक समिती प्रदेश मीडिया प्रमुख सक्षम पोलीस टाइम्स उपसंपादक आवाज महाराष्ट्र एस पी न्यूज संपादक अखिल भारत हिंदू महासभा उत्तर महाराष्ट्र प्रमुख पॅसेंजर वेल्फअर असोसिएशन इंडिया महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सामाजिक संस्था एनजीओ मध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून परदेशी कार्यरत आहेत.
या संपूर्ण कामाची दखल घेऊन क्राईम ब्युरो
इन्वेस्टीगेशन (सीबीआय) ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष के. डी. यादव यांनी क्राईम बिरो इन्वेस्टीगेशन (सी बीआय) ट्रस्ट नाशिक जिल्हा तपास अधिकारी पदी निवड करण्यात आली या अनुषंगाने क्राईम ब्रिरो
इन्वेस्टीगेशन सीबीआय ट्रस्टचे मुख्य उद्देश प्रमाणे गुन्हे, जातीयवाद, भ्रष्टाचार अन्याय बलात्कार, घरगुती भांडणे, हुंडाबळी, देह व्यापार, बालविवाह, शारीरिक शोषण, वेसनमुक्ती, आतंकवाद, भ्रुणहत्या, पर्यावरणासह भारत मुक्त करण्याचे हाच आमचा उद्देश या उपदेशाने जनतेला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी परदेशी यांच्यावर सोपवण्यात आले आहे. या निवडीने सतिष परदेशी यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.


No comments