adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कस्तुरबा शाळेत तंबाखू मुक्त आरोग्य समापन सत्र संपन्न,,,,,

कस्तुरबा शाळेत तंबाखू मुक्त आरोग्य समापन सत्र संपन्न,,,,, सलाम मुंबई फाउंडेशन, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांच्या सयुंक्त विद्यमाने राज्य...

कस्तुरबा शाळेत तंबाखू मुक्त आरोग्य समापन सत्र संपन्न,,,,,



सलाम मुंबई फाउंडेशन, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांच्या सयुंक्त विद्यमाने राज्यात तंबाखू मुक्त आरोग्य समापन सत्र शाळा अभियान 

चोपडा प्रतिनिधी

(संपादक: हेमकांत गायकवाड)


सलाम मुंबई फाउंडेशन, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांच्या  सयुंक्त विद्यमाने राज्यात तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न शाळा अभियान राबविले  जात आहे त्या अनुषंगाने चोपडा तालुक्यातील 50 शाळेची या अभियाना साठी निवड करण्यात आली होती चोपडा शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालय या शाळेत आरोग्य सम्पन्न शाळेचे सत्र संपन्न झाले या वेळी विध्यार्थ्यांना तंबाखू चे दुष्परिणाम व आरोग्यासाठी घेतली जाणारी काळजी या विषयी 5 सत्रात माहिती देण्यात आली या साठी मास्टर ट्रेनर सुनिल पाटिल सरांनी विशेष परिश्रम घेतले


 

No comments