बहुजन समाज पाटीॅ चोपडा विधानसभेच्या वतीने बहुजन नायक मान्यवर कांशीराम जी.साहेब यांची जयंती साजरी कांशीराम साहेब, की.ज्यांनी, बाबासाहेब यां...
बहुजन समाज पाटीॅ चोपडा विधानसभेच्या वतीने बहुजन नायक मान्यवर कांशीराम जी.साहेब यांची जयंती साजरी
कांशीराम साहेब, की.ज्यांनी, बाबासाहेब यांच लिखित, पुस्तक ऐनिलेशन ऑफ कास्ट ( जातींचे निर्मूलन,) हे एकवीस वेळेस वाचुन,ते पेटून उठले.व निश्चय केला,की.मी जो.पर्यंत जीवंत आहे,तो,पर्यंत बाबासाहेबांची चळवळ, त्यांचा विचारांचा वारसा चालवील, जी निळा झेंडा हत्ती निशानी त्यांनी आपला स्वप्नातील कल्पनेतील पक्ष रिपाई ला दिली होती
प्रतिनिधी चोपडा
(संपादक : हेमकांत गायकवाड )
म.फुले,छ.शाहु महाराज, वीर.बिरसा मुंडा, संविधान निर्माते,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,व.सा.रत्न अण्णाभाऊ साठे,ह्या महामानवांनी जी सामाजिक, राजनैतिक, जी चळवळ चालवली,ती चळवळ वाढली,मोठी,झाली,परंतु तद्नंतर ह्या महामानवांच्या परिनिर्वाण नंतर, ही चळवळ, संपुष्टात आली,परंतु,धन्य ते कांशीराम साहेब, की.ज्यांनी, बाबासाहेब यांच लिखित, पुस्तक ऐनिलेशन ऑफ कास्ट ( जातींचे निर्मूलन,) हे एकवीस वेळेस वाचुन,ते पेटून उठले.व निश्चय केला,की.मी जो.पर्यंत जीवंत आहे,तो,पर्यंत बाबासाहेबांची चळवळ, त्यांचा विचारांचा वारसा चालवील, जी निळा झेंडा हत्ती निशानी त्यांनी आपला, स्वप्नातील, कल्पनेतील, पक्ष रिपाई, ला ,दिली,होती व ह्याच निळा झेंडा हत्ती निशानीवर, स्वता बाबासाहेब 1952 व 1954 च्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे होते, व बाबासाहेब यांच स्वप्न होत की,ही माझी , निळा झेंडा.हत्ती,निशानी ही संसद भवन मध्ये,गेली,पाहीजे ,पंरतु ,ती निशानी रिपाई पासुन,संपुष्टात आली, ( नाहीसा ) झाली, मी ती हत्ती निशानी घेऊन, ह्या हत्तीला, राष्ट्रीय पातळीवर आणेल, तसेच ह्या हत्ती निशानीच, सरकार, आणेल,व जे बाबासाहेब यांना अभिप्रेत होत,म्हणजे,मेरे सपनो का भारत सम्राट अशोक का भारत, तोच सम्राट अशोकांचा भारत मी तयार करेल,व मान्यवर कांशीराम साहेब यांनी, व परम आदरणीय आयर्न लेडीज बहन कु मायावतीजी यांनी, बसपा, तयार करूण,आपल्या पक्षाला हत्ती निशानी दिली,येवढेच नाही तर बसपा ला भारतातील तीन नंबर च्या राष्ट्रीय पक्ष बनवला,आज.हत्ती तिसर्या क्रमांचा राष्ट्रीय निशानी, म्हणुन ओळखला जातो,तसेच काही लोक काल ही म्हणत होते,व आजही काही लोक म्हणतात, होऊ शकत, नाही, म्हणजे आम्ही स्वबळावर जिंकू शकत नाही,तर दुसरी कडे,बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब व परम आदरणीय बहन कु मायावतीजी, म्हणतात,हो शकता हैं,म्हणजे आम्ही स्वबळावर जिंकु शकतो,व त्यांनी ते करुण पण दाखवल,उत्तर प्रदेश, मध्ये चार वेळेस बसपा ची निळा झेंडा, हत्ती निशानीच सरकार बनवल,व काँग्रेस, बीजेपी,नंतर बसपा, नाव चर्चेत येत,ही स्वाभिमानी बाब, आहे,पण केंद्रात, व राज्यात, बसपाचे सरकार येत, नाही ,तोपर्यंत संविधान खऱ्या अर्थाने लागु,होणार,नाही,म्हणुन येणार्या, लोकसभेत, विधानसभेत,बसपाचे उमेदवार यांना प्रचंड मतांनी, विजयी, करा,हीच खरी मान्यवर कांशीराम साहेब यांना मानवंदना असेल,.असे प्रमुख मार्गदर्शक जि. अध्यक्ष मा राहुल जी बनसोडे,मा.प्रदेश महासचिव तथा वरीष्ठ कार्यकर्ता, मा नारायण जी अडकमोल, व चोपडा विधानसभाध्यक्ष मा सचिनजी ए बाविस्कर यांनी केले.व यांच्याच नेतृत्वात हा कार्यक्रम संपन्न झाला,तसेच प्रस्तावना, शहर महासचिव, मा संदिप जी मगरे,
तर आभार,वि.सभा.प्रभारी मा संजय जी अहिरे, यांनी केले,तसेच वि.सभा.सचिव मा मिलिंद जी सोनवणे, शहर अध्यक्ष मा रूपचंद जी भालेराव, जि बीव्हीफ संयोजक मा अनिल जी वाडे, वि.सभा.प्रभारी मा.अशोक जी बाविस्कर, मा.अनिताजी हरीष वारडे, मा.रणधीरजी सरदार ,मा लखन जी.सोनवणे, मुक्ताईनगर विधानसभाध्यक्ष मा.आवेश जी.खाटीक,मा दिपक जी.भालेराव, मा सुकदेव जी बाविस्कर, मा.सुनिताजी संजय अहिरे,मा पुष्पाजी अनिल वाडे,मा प्रवीण जी.बाविस्कर,
मा.दिनेशजी.अहिरे,मा गोविंदाजी सपकाळे, मा प्रवीणजी.करंकाळे, मा.वंसतजी.शिंदे.मा निलेश, बी भालेराव, मा राहुलजी वानखेडे, (चिखली ) मा राहुलजी सरदार, मा पींटुजी सरदार, मा भुरसिंग बाविस्कर, इ कार्यकर्तॅ, व पदाधिकारी उपस्थित होते


No comments