शिवाजी आदर्श प्राथ. जि. प. केंद्र शाळा हातेड येथे सांस्कृतीक संध्या कार्यक्रम संपन्न चोपडा तालुक्यातिल हातेड येथिल श्री शिवाजी आदर्श प्राथ...
शिवाजी आदर्श प्राथ. जि. प. केंद्र शाळा हातेड येथे सांस्कृतीक संध्या कार्यक्रम संपन्न
चोपडा तालुक्यातिल हातेड येथिल श्री शिवाजी आदर्श प्राथ. जि. प. केंद्र शाळा हातेड येथे नुकताच संस्कृतींक संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
![]() |
| ग.शि.अधिकारी अविनाशजी पाटील |
प्रतिनिधी चोपडा
( संपादक हेमकांत गायकवाड )
चोपडा तालुक्यातिल हातेड येथिल श्री शिवाजी आदर्श प्राथ. जि. प. केंद्र शाळा हातेड येथे नुकताच संस्कृतींक संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी श्री. अविनाशजी पाटील हे होते तर प्रमुख अतिथी मा. श्रीमती बेबाबाई चैत्राम पाटील, ललीता मनोहर सोनवणे, पुनम प्रशांत सोनवणे, संदीपरावसाहेब सोनवणे, मनोज सनेर, देविदास बापु सोनवणे, रामकृष्ण सनेर, शांताराम बावीस्कर, रेखाबाई बाविस्कर अनिता पावनकर, प्रशांत सोनवणे, रमाकांत देवराज योगेश सनेर, देवेंद्र पाटील, मंगेश भोईटे पंकज पवार, राकेश पाटील जितेंद्र सोनवणे, निरंजन सोनवणे, सुवर्णा बावीस्कर, महेद्र पाटील, मंगलदास पाटील, भारती भिल अशोक सनेर, यांची उपस्थिती होती तर या कामी. शाळेचे मुख्याध्यापक अनिल नामदेव पाटील, उपमुख्याध्यापक अनिल पाटील सतिश पाटील, जयवंत पवार, कल्पना पाटील, ज्योती पाटील, आशा पाटील, मनिषा पाटील, वंदना पाटील यांनी सहकार्य केले तर विद्याथ्यांचे वेशभुषा कामी महेश आण्णा सोनवणे यांचे सहकार्य लाभले.



No comments