बहुजन समाज पाटीॅची जिल्हा आढावा बैठक संपन्न महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॕड परमेश्वर गोणारे,यांच्या आदेशाने व प्रदेश प्रभारी सुनिल डोंगरे...
बहुजन समाज पाटीॅची जिल्हा आढावा बैठक संपन्न
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॕड परमेश्वर गोणारे,यांच्या आदेशाने व प्रदेश प्रभारी सुनिल डोंगरे,यांच्या अनुषंगाने आणि जळगाव जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे,जिल्हापाध्यक्ष बबलु सोनवणे,यांच्या नेतृत्वात ही आढावा बैठक
चोपडा प्रतिनिधी
( संपादक हेमकांत गायकवाड )
बसपाची जळगाव जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न सदरची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॕड परमेश्वर गोणारे,यांच्या आदेशाने व प्रदेश प्रभारी सुनिल डोंगरे,यांच्या अनुषंगाने आणि जळगाव जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे,जिल्हापाध्यक्ष बबलु सोनवणे,यांच्या नेतृत्वात ही आढावा बैठक घेण्यात आली.या आढावा बैठकी मध्ये येणाऱ्या बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांची जयंती,प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन,जिल्हास्तरीय व विधानसभा स्तरावर,साजरी करण्यात,यावी.तसेच येणाऱ्या,सार्वत्रिक निवडनुकांची, पूर्ण,नियोजनाने,ताकदीने,लढऊन,मायावतीजींचे हात बळकट करूण,निळा झेंडा,हाती,निशान ला विजयी,करुण,बहन मायावतीजींच्या,पंतप्रधान बनऊ,त्याच प्रमाणे,विधानसभेतील,पदाधिकारी,व जिल्ह्यातील पदाधिकारी,यांच्या कामाचा आढावा,विचारण्यात आला,संघटन बाबत,जाब विचारण्यात आले.यावेळेस प्रमुख उपस्थिती,जिल्हा प्रभारी सतीश बिऱ्हाडे,जिल्हा सचिव राजाराम मोरे तसेच जिल्हा संघटक,ईश्वरजाधव,जिल्हा बीव्हीफ संयोजक.विलास लुले,मुक्ताईनगर विधानसभाध्यक्ष,आवेश खाटीक,संजय सिरसाट,आदी कार्यकर्ते,पदाधिकार उपस्थित होते.

No comments