adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा नगरपालिका हॉल येथे आंतरराज्य बॉ

चोपडा नगरपालिका हॉल येथे आंतरराज्य बॉर्डर मीटिंग संपन्न  दि 27 रोजी आज सकाळी बारा ते दोन दरम्यान चोपडा नगरपालिका हॉल येथे आंतरराज्य बॉर्डर म...

चोपडा नगरपालिका हॉल येथे आंतरराज्य बॉर्डर मीटिंग संपन्न 

दि 27 रोजी आज सकाळी बारा ते दोन दरम्यान चोपडा नगरपालिका हॉल येथे आंतरराज्य बॉर्डर मीटिंग आयोजित करण्यात आली 



प्रतिनिधी चोपडा

(संपादक : हेमकांत गायकवाड)

आज रोजी सकाळी बारा ते दोन दरम्यान चोपडा नगरपालिका हॉल येथे आंतरराज्य बॉर्डर मीटिंग आयोजित करण्यात आली होती. सदर मिटींगला जळगाव SP सो.महेश्वर रेड्डी, बडवाणी एसपी सो. पुनीत घेहलोत, जळगाव ॲडिशनल मॅडम श्रीमती कविता नेरकर, बडवाणी ॲडिशनल एस पी सो, अनिल पाटीदार,चोपडा DYSP चोपडा कुणाल सोनवणे, शेंदवा डीवायएसपी कमलसिंग चव्हाण, चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर वरला पोलीस निरीक्षक माधवसिंग ठाकूर व इतर स्टाफ मीटिंग साठी हजर होते 



मीटिंगमध्ये बॉर्डर मधील कम्युनिकेशन पाहिजे असलेल्या आरोपींची देवाण-घेवाण वॉरंट मधील आरोपींची देवाण-घेवाण तसेच इतर अवैध धंदयावर आळा घळणे,UMRTI येथून बनणाऱ्या व वाहतूक होणाऱ्या गावठी पिस्तूल कट्टा बाबत सखोल चर्चा झाले. तसेच कॉमन नाकाबंदी होणार आहे. तसेच इतर कोणत्याही बाबतीत वैचारिक देवाण-घेवाण करून येणारे 2024 चे लोकसभा इलेक्शन व्यवस्थितपणे पार. पाडण्याचे ठरलेले आहे बाबत चर्चा झाली आहे





No comments