ओम साई विकास प्रतिष्ठाण आणि बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार विकास देविदास पाटील सर यांची निवड राष्ट्रीय पातळीवरील...
ओम साई विकास प्रतिष्ठाण आणि बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार
विकास देविदास पाटील सर यांची निवड राष्ट्रीय पातळीवरील साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ यासाठी झाली
प्रतिनिधी शिर्डी
(संपादक:हेमकांत गायकवाड)
धरणगांव तालुक्यातील बाभुळगांव येथिल विकास देविदास पाटील सर यांची निवड राष्ट्रीय पातळीवरील ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन निर्मित साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ याकरीता करण्यात आली असून हा भव्य व दिव्य साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ सोहळा दिनांक ०३/०५/२०२४ वार शुक्रवार रोजी सायंकाळी ठिक ६ ते १० वाजेपर्यंत सिध्द संकल्प लॉन साकुर शिर्डी पासुन जवळच शिर्डी अहमदनगर रोड वर लखलखीत व रंगबेरंगी विद्युत रोषणाईत पार पडणार असुन तरी पुरस्कारार्थींन सोबत किमान एक व्यक्ती तरी या पुरस्कार सोहळ्याचे साक्षीदार व्हावेत म्हणून पती, पत्नी, मित्र कुणीही एका सदस्याला आमंत्रित करण्यात आले आहे या पुरस्कार सोहळ्यास वेळेवर उपस्थित राहावे असे आयोजकांनी कळविले आहे
तरी शुक्रवारी सायंकाळी या ठिकाणी सिद्ध संकल्प लॉन ६ ते१० वाजेपर्यंत श्री. सुदाम संसारे. सर साकुरी शिर्डी अहमदनगर रोड वर
ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य येथे हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडणार आहे


No comments