adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सलगर वस्ती पोलीस स्टेशनचे धडाकेबाज कामगिरी

सलगर वस्ती पोलीस स्टेशनचे धडाकेबाज कामगिरी सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त म्हणून एम राजकुमार यांनी पदभार स्वीकारला  शहरातील गुन्हेगारांवर अंकुश...


सलगर वस्ती पोलीस स्टेशनचे धडाकेबाज कामगिरी


सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त म्हणून एम राजकुमार यांनी पदभार स्वीकारला 

शहरातील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त हे शहरातील अनेक गुन्हेगारांची माहीती घेऊन त्यांच्यावर तडीपार सह अन्य कारवाई करत आहेत

सोलापूर प्रतिनिधी  

(संपादक : हेमकांत गायकवाड)

सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त म्हणून एम  राजकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी  पोलीस आयुक्त हे शहरातील अनेक गुन्हेगारांचे माहीती घेऊन त्यांच्यावर  तडीपार सह अन्य कारवाई करत आहेत त्यांच धर्तीवर वरिष्ठांचे आदेशानुसार सलगरवस्ती पोलीस स्टेशन काम करत असताना दिसत आहेत गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी ला  चक्क नाशिक मधून ताब्यात घेतले 

 सलगर  वस्ती पो स्टे गु र नं 171/2022 भादवी क 420,465,468,471,34 मधील फरार आरोपी नामे भास्कर लहु चौधरी रा. सनत नगर लिमयेवाडी सोलापूर सध्या  रा.208 दक्ष रायल,सराफ लान्स जवल ,नाशिक यास दि 19/03/2024 रोजी

सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त कबाडे,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार सफौ/पी एल चंगरपल्लू व पोह/1293 एन एस वाघमारे यांनी  सदर  फरार  आरोपी भास्कर चौधरी यांस ताब्यात घेवून पोसई पवार यांचे ताब्यात पुढील कारवाई करीता दिले असल्याचे माहीती मिळत आहे

No comments