धनगर समाजाच्या वतीने बीड लोकसभा उमेदवार भाजपा, माजी मंत्री पंकजाताई साहेब मुंडे यांचा सत्कार बीड येथे धनगर समाजाच्या वतीने बीड जिल्ह्यातला...
धनगर समाजाच्या वतीने बीड लोकसभा उमेदवार भाजपा, माजी मंत्री पंकजाताई साहेब मुंडे यांचा सत्कार
बीड येथे धनगर समाजाच्या वतीने बीड जिल्ह्यातला पहिला सत्कार प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आला
(बीड प्रतिनिधी)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मा. पंकजाताई साहेब मुंडे माजी मंत्री तथा बीड लोकसभा उमेदवार भाजपा यांचा आज बीड येथे धनगर समाजाच्या वतीने बीड जिल्ह्यातला पहिला सत्कार प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आला यावेळी वाडी ,वस्ती , खेडेगावातून धनगर समाजाचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, संघटनेचे पदाधिकारी, नेतेमंडळी ,अनेक कार्यकर्ते, युवक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments