चोपडा शहरात मंजुर झालेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाची शहरातील पुंडलिक नगर भागातुन सुरुवात चोपडा येथे आ. लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा...
चोपडा शहरात मंजुर झालेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाची शहरातील पुंडलिक नगर भागातुन सुरुवात
चोपडा येथे आ. लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून चोपडा शहरात मंजुर झालेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाची शहरातील पुंडलिक नगर भागातुन सुरुवात
प्रतिनिधी चोपडा
(संपादक: हेमकांत गायकवाड)
चोपडा येथे आ. लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून चोपडा शहरात मंजुर झालेल्या भुयारी गटार योजना( रु. ८५ कोटी) च्या कामाची शहराच्या पुंडलिक नगर भागातुन सुरुवात झाली त्याची माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व त्या भागातील रहिवाशांशी चर्चा करुन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच कंत्राटदारास काम चांगले दर्जाचे करण्याबाबत सुचना केल्या यावेळी बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील,माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, माजी नगरसेवक प्रकाश दादा राजपूत,नितीन पाटील , दिपक चौधरी, कुणाल पाटील,अशोक पाटील तसेच परिसरातील पुरुष व महिला उपस्थित होत्या



No comments