adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मी रावेर लोकसभा अपक्ष का लढत आहे

  मी रावेर लोकसभा अपक्ष का लढत आहे  मी सौ कोमल बापुराव पाटील राहणार चहार्डी ता चोपडा जि जळगाव  सौ कोमल बापुराव पाटील    मी एक साधरण गरीब घरा...

 मी रावेर लोकसभा अपक्ष का लढत आहे 

मी सौ कोमल बापुराव पाटील राहणार चहार्डी ता चोपडा जि जळगाव 

सौ कोमल बापुराव पाटील 

 मी एक साधरण गरीब घरात जन्म घेतलेली मुलगी  माझे शिकक्षण  जेम तेम 10 वी झालेल सासरची परीस्थीती  पण जेम तेम व्यवसाय माञ शेती पण जेव्हा पासुन सासरे व मोठे जेठ शेती करत आले तेव्हा पासुन माञ नेहमीच आमच्या घरात चर्चा व्हायचे हे सरकार अस ते सरकार अस शेतकऱ्यांचा माल घरात आला की सत्ताधारी पुढारी भाव पाडून टाकतात आणि आपण शेतीवर केलेला खर्च  सुध्दा निघत नाही म्हणुन मी एक डोक्यात विचार घेऊन निघाली कि आपण शेतकरी आई बापाचे पाग फेडायचे  आणि शेतकरी चळवळीत सहभाग घेतला सन 2018 मध्ये बळी राजा शेतकरी संघ या संघटनेने मला चोपडा महीला तालुका अध्यक्ष पद मिळाले आणि त्या दिवसा पासुन एकच विचार केला कि फक्त शेतकऱ्यांसाठी कष्टऱ्यांनसाठी लढत राहीन मी जवळ पास सहा ते सात वर्षा पासुन शेतकरी संघटना मध्ये काम करत होती मला पण अस कुठ तरी वाटत होत की माझ्या शेतकरी आई बापाचे पाग फेडावे या सरकारचे पण असं कुठच दिसुन आले नाही उलट माझे शेतकरी आई बाप कर्ज बाजारी होत गेले आणि फाशी घ्यायची वेळ या सरकार मुळे आली आहे म्हणुन मी आता निर्धार केला आहे कि माझ्या शेतकरी आई बापाचे स्वपन्न पुर्ण करण्या साठी स्वता लढावे लागेल तरच तो हक्क मिळेल आज हमी भावाची कुठच पाटी लावलेली दिसत नाही जीकडे पाहावे तिकडे वनवा पेटला आहे मराठा समाज आरक्षण साठी रस्तावर उतरला आहे आठ दहा महीना पासुन आरक्षण मागत आहे किती तरी तरुण सुशिक्षित मुलांनी आत्महत्या केल्या असतील तरी या सरकारला जाग आली नाही माझे कोळी समाज बांधव हे देखिल रस्तावर उतरले बापुसाहेब जगन्नाथ बाविस्कर यांनी जीवाची बाजी लावून अमळनेर येथे पहीले अन्नत्याग  केला नंतर चोपडा येथे सुध्दा यांनी अन्नत्याग केला तर  जळगावला ही उपोषण केले पण एकही सत्ताधारी पक्षाच्या मंञ्यानी विषय मार्गी लावला नाही म्हणुन या रणरागिणीला रावेर लोकसभेसाठी अपक्ष लढावे असं वाटले



No comments