श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हातेड या विद्यालयातून प्रणव किशोर बाविस्कर ८५.६० % हातेड विद्यालयातून तिसरा प्रणव किशोर बावि...
श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हातेड या विद्यालयातून प्रणव किशोर बाविस्कर ८५.६० % हातेड विद्यालयातून तिसरा
![]() |
प्रणव किशोर बाविस्कर |
प्रतिनिधी :चोपडा
(संपादक: हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील हातेड येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हातेड या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल ९०.७५% टक्के लागला असुन माध्यमिक विद्यालयाने माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालात शाळेने यशाची परंपरा कायम राखत उत्तुंग यश मिळवले.
विद्यालयातून प्रथम येण्याचा मान कुमारी कीर्ती जयवंतीलाल बाविस्कर (८७.२० टक्के) या विद्यार्थ्यानीने मिळवला असून दुसरा क्रमांक कुमारी .पूजा नितीन शिरसाट( ८७ टक्के) हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर तृतीय क्रमांकावर कु. प्रणव किशोर बाविस्कर (८५.६० टक्के) यांनी यश मिळवले आहे. दहावी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे पालकांचे व शिक्षकांचे मनस्वी हार्दिक अभिनंदन तसेच उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन हातेड खु हातेड बु व गलवाडे ग्रामस्थांनी केल आहे 💐💐💐💐
No comments