निधन वार्ता बेबाबाई बाविस्कर आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते व आम. आदमी पार्टी चोपडा तालुका अध्यक्ष.आयु.समाध...
निधन वार्ता
बेबाबाई बाविस्कर
आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते व आम. आदमी पार्टी चोपडा तालुका अध्यक्ष.आयु.समाधान भिमराव बाविस्कर यांना मातृशोक
चोपडा :प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील वराड येथिल रहिवासी व आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते व आम. आदमी पार्टी चोपडा तालुका अध्यक्ष.आयु.समाधान भिमराव बाविस्कर यांच्या मातोश्री
![]() |
दिवंगत बेबाबाई भिमराव बाविस्कर |
दिवंगत बेबाबाई भिमराव बाविस्कर रा. वराड ता.चोपडा.यांचे आज दि.२६/५/२०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले असून उद्या दि .२७/५/२०२४.सकाळी १०:०० वाजता वराड येथे अंत्ययात्रा निघणार आहे. त्या आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते व आम आदमी पार्टी चोपडा तालुका अध्यक्ष.आयु.समाधान भिमराव बाविस्कर यांच्या मातोश्री होत्या..
शोकाकुल,
भिमराव दामू बाविस्कर
समाधान भिमराव बाविस्कर
मनोहर भिमराव बाविस्कर
समस्त बाविस्कर.परिवार. वराड.
No comments