चोपडा शहरातील श्रीकृष्ण कॉलनी शिव कॉलनीतील घराचे कंपाऊंडचे कुलूप व दरवाज्याचे कड़ी कोंडा तोडून आत प्रवेश करून चोरी प्रतिनिधी प्रतिनिधी (संप...
चोपडा शहरातील श्रीकृष्ण कॉलनी शिव कॉलनीतील घराचे कंपाऊंडचे कुलूप व दरवाज्याचे कड़ी कोंडा तोडून आत प्रवेश करून चोरी
प्रतिनिधी प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरातिल रहिवासी नवल ओंकार पाटील वय ७५ वर्षे धंदा शेती मूळ रा.वाळकी ता.चोपड़ा जि.जळगाव ह.मु.प्लाट नं. १७, श्रीकृष्ण कॉलनी शिव कॉलनी जवळ चोपड़ा त्यांचे चोपडा शहरातील श्रीकृष्ण कॉलनी भागातील घरात दरवाजा बंद करुन झोपलेले असतांना अनोळखी ५ पुरुष चोरट्यांनी फिर्यादी नवल पाटील यांच्या घराचे कंपाऊंडचे कुलूप व दरवाज्याचे कड़ी कोंडा तोडून आत प्रवेश करुन नवल पाटील व त्यांच्या पत्नी यांना काळी दाढी असलेल्या अदांजे २५ ते ३० वयोगटातील दोन चोरट्यांनी त्याचे हातातील मोठ्या कोयत्याचा धाक दाखवुन व फिर्यादीस चापटांनी मारुन मादरचोद तुम्ही आवाज केला तर तुम्हाला मारुन टाकू अशी धमकी देवुन शिवीगाळ करुन फिर्यादीचे घरातील कपाटात ठेवलेले रोख ९,५००/-रुपये व स्टेट बँकेचे पासबुक तसेच आधारकार्ड असे पिशवीसह फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नी समोर जबरदस्तीने काढून चोरी करून त्यांचे कडील पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी क्रमांक ८५५८ पुर्ण नंबर नाही.हिच्चेने पळून गेले असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत नवल पाटील यांनी चोपड़ा शहर पो.स्टे. (भाग ५) गु.र.नं. ०२२०/२०२४ भा.दं.वि. कलम३९५,३२३,२९४,५०४,५०६, सह आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे, चोपडा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दि.२८/०५/२०२४ रोजी नोंद क्र. १५ वर ११/४७ वाजता दाखल, करण्यात आली आहे.तरी सदरील गुन्ह्यांचा तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत कंडारे करीत आहे.
No comments