गोर गरिब निराधर अनाथ बांधवांच्या सेवेसाठी धडपडणारा ध्येय वेडा विकास सेन विकास सेन गोर गरिब निराधर अनाथ बांधवांच्या सेवेसाठी अकरा वर्षा पासुन...
गोर गरिब निराधर अनाथ बांधवांच्या सेवेसाठी धडपडणारा ध्येय वेडा विकास सेन
.png)
विकास सेन 
गोर गरिब निराधर अनाथ बांधवांच्या सेवेसाठी अकरा वर्षा पासुन नाभिक पुत्र विकास सेन करतो आहे निराधारांची सेवा 
विकास सेन हा नाभिक समाजासाठी व बारा बलूतेदार अठरा पगड साठी धडपळ करणारा नाभिक समाजाचा सच्चा समाज सेवक
दादा आपल्या कार्याची आठवण म्हणून दोन शब्द समाजबांधव या नात्याने समाजापुढे तुमच्या कार्या विषयी थोड का होईना परंतु समाज बांधवांनसमोर मांडावं यासाठी हा छोटासा प्रयत्न मनातले बोलाव कुठे तरी लिहाव यासाठी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे जनकल्याण सेवा भावी प्रतिष्ठान हे गेल्या अकरा वर्षा पूर्वी आपण रजिस्ट्रेशन केल का केल ? आई वडीलांच्या संस्काराने कुशीत वाढलेला विकास सेन वडीलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी हा गोरगरिबांचा नाथ निराधार बांधवांची सेवा करण्याचा मानस करून हा उपक्रम गेल्या तिस पस्तीस वर्षांचा पासुन प्रवास वडीलांच्या सेवेच्या कारकिर्दीत वडीलांनी आपल्या स्व कमाईतून अर्धा पगार गोर गरिब अनाथ निराधार या बांधवांनावर सेवारुपी खर्च केला त्याचे व्हिडियो स्वतःहा मि डोळ्याने बघीतले आहे हि समाज सेवा करतांना बापाच उदाहरण डोळ्या समोर ठेवून आदर्श निर्माण करून विकास सेन गरिबांच्या सेवेसाठी अविरतपणे चोविस तास सेवेसाठी धडपडत असतात फक्त वडीलांनी घेतलेल्या सेवेचा वसा हा ध्येयवेडा नाभिक पुत्र विकास सेन बाराही महिने उगड्या वर वास्तव्य करणारे निराधार कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत असतो दर दिवाळी भाऊबिज निमित्त अत्यंत निराधार महिलांना साडीचा आहेर व फरसाण वाटपचा कार्यक्रम आयोजीत करतात हे कार्य हा बंधू सांगू शकत नाही हा पडद्या मागचा हिरो नंबर एक आहे हे फक्त एक छोटेसे उदाहरण आहे जन सामान्या पर्यंत विकास सेन यांचे कार्याचा अजेंडा पोहचत आहे समाजाचा पलिकडे या नाभिक पुत्राचे काम आहे असे बरेच उदाहरण या भावासाठी देण्या सारखे व्हिडिओ च्या रुपात उदाहरण आहे कोरोना काळात ८७ एनजीओ नीं या भावाची कार्याची दखल घेतली आहे खोट वाटत असेल तर सर्व पुरावे निशी फाईल आपणास समोर व गृपवर टाकु शकतो सांगायाचे उद्दिष्ट एवढेच आहे कि जो व्यक्ती एवढे चांगले काम करत आहे त्याला पाठबळ मिळावं द्यावं हिच माझी विनंती बघा माझे समाज बंधू हो माझे मित्र असो वा कुणीही जी व्यक्ती समाजासाठी अथवा इतर समाजासाठी आपल घरदार संसार प्रपंच सोडून अविरतपणे समाज सेवेचे काम करत असेल तर आपल्या कडून अश्या मानसाला शाब्बासकी ची थाप आपण कडून दिली तर त्याला काम करण्याची ईच्छा शक्ती वाढते हे काम करून या माणसाला शासन पगार देत नाही दोन टाईमाचे कमवले तर स्वतःचा परिवार चालवेल हि गोष्ट आपणास मान्य कराव लागेल सर्वच जन म्हणाल मला काय पडलेली आहे समाजाची सेवा करण्याची मग कोण करेल हा सुद्धा मनात प्रश्न निर्माण होत असतो जो करतो त्याला तरि आपण साथ द्यावी अस तरी माझ मत आहे म्हणून आपल्या समाजाच एनजीओत चांगल काम करत आहे वाईट कामाला साथ देऊ नका चांगल काम असेल तर माझे आराध्य दैवत संतसेना महाराज जिवाजी महाले यांचे विचाराचे सर्व नाभिक बंधूनी समाज या नात्याने आशिर्वाद द्यावे हिच आग्रहाची विनंती
आपलाच बंधू
रामचंद्र भाऊ येशी
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष

No comments