उन्हाळ्यात पपई पिकाची लागवड म्हणजे शेतकऱ्यांसाठी तारेवरची कसरतच ४० ते ४५ डि.से.तापमानात नाजुक रोपे जगविणे कठीणच वरून खालुन कडक तापमान उष्णत...
उन्हाळ्यात पपई पिकाची लागवड म्हणजे शेतकऱ्यांसाठी तारेवरची कसरतच
४० ते ४५ डि.से.तापमानात नाजुक रोपे जगविणे कठीणच
वरून खालुन कडक तापमान उष्णता..
पपईची नाजुक रोपे जगतातच कसे ?
निसर्गाची किमया..शेतकऱ्यांच्या घामाची कमाई
उन्हाळ्यात पपई पिकाची लागवड म्हणजे शेतकर्यांसाठी तारेवरची कसरतच असते.जेमतेम ५ ते ६ इंचाची रोपे असतात.त्यात ४० ते ४५ डि.से.तापमानात नाजुक रोपे जगविणे कठीणच असते. बरीच रोपे सुकूनही जातात. उष्णतेपासून रोपांना संरक्षणासाठी कापडी क्रॉप कव्हर लावण्यात येते.अशाचप्रकारे चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बु) यांनीही आपल्या शेतात पपई पिकाचे संरक्षण केले आहे..

No comments