रावेर लोकसभा महायुती व भाजपाचे उमेदवार खासदार श्रीमती रक्षा खडसे यांनी मलकापूर तालुक्यात केला प्रचार सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये रावेर ...
रावेर लोकसभा महायुती व भाजपाचे उमेदवार खासदार श्रीमती रक्षा खडसे यांनी मलकापूर तालुक्यात केला प्रचार
सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार
किरण पाटील प्रतिनिधी मुक्ताईनगर
(संपादक: हेमकांत गायकवाड)
सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी माजी आमदार श्री.चैनसुख संचेती, श्री. शिवाभाऊ तायडे तसेच मलकापूर तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह मलकापूर तालुक्यातील मौजे देवधाबा, हिंगणाकाजी, भालेगाव, नरवेल, धरणगाव, झोडगा, हरसोळा, वडोदा, बेलाड ई. गावांमध्ये प्रचारार्थ भेट देऊन मतदारांशी संवाद साधून प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीतजास्त संख्येने भाजपा ला मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले.

No comments