{ कृपया आवर्जून वाचावे } या वर्षी वाढदिवस साजरा करणार नाही याची नोंद घ्यावी नमस्कार 🙏🏻 मी विकास सेन आपलाच समाज सेवक ...
{ कृपया आवर्जून वाचावे }
या वर्षी वाढदिवस साजरा करणार नाही याची नोंद घ्यावी
नमस्कार 🙏🏻 मी विकास सेन
आपलाच समाज सेवक
संस्थापक अध्यक्ष
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान
महाराष्ट्र राज्य च्या वतीने आपणास विनम्रता पूर्वक आवाहन करतो की आपण सर्वच मित्र परिवार मिळून अत्यंत उत्साहात,मोठ्या थाटामाटाने प्रतिवर्ष माझा वाढदिवस शानदार पद्धतीने साजरा करत असतात
आणि तुम्हाला माहीतच आहे की मी माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या वतीने आयोजित कार्यक्रमात आपल्या कढून माझ्या वाढदिवसा प्रसंगी
कुठल्याही प्रकारचे ,फुलमाळा, शॉल,श्रीफल, बुके,किवा इतर कुठलेही आर्टिफिशियल गिफ्ट न स्वीकारता
फक्त आनी फक्त आपल्या कढून कमीत कमी 2 किलो व तुमच्या ईच्छेनुसार त्याहून अधिक धान्य स्वरूपात मदत स्विकारतो...
परंतु या वर्षी दिनांक 2 जून ला मी आपणास सर्वाँना विनम्रता पूर्वक आवाहन करतो की या वेळेस 2 जुन रोजी मी माझ्या वयक्तिक अडचणी मुळे वाढदिवस साजरा करणार नाही आहे. याची आपण सर्वांनी आवर्जून दखल घ्यावी..
प्रतिवर्ष आपण मला वाढदिवस निमित्त धान्य स्वरूपाची मदत करत असतात आणि आपल्या अप्रतिम मदतीनेच मागच्या वर्षी 700 किलो धान्य एकत्र झाले होते व ते आपण निराधार व गरजू बांधवांना तुम्हां सर्वांच्या साक्षीने वाटप देखील केले होते
परंतु या वर्षी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही , पण आपण माझ्या वाढदिवस प्रसंगी मला आपल्या इच्छेनुसार प्रतिवर्ष प्रमाणे या वर्षी ही धान्य स्वरुपाची भेट देऊ शकतात
आपण दिलेली धान्य स्वरूपाची मदत मी नक्कीच स्वीकारेल, आपण सर्वांच्या वतीने एकत्र झालेले धान्य आपण सर्व मिळून या वर्षी देखील 12 ही महिने आपले संपूर्ण जीवन उघड्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या निराधार आणि गरजू बांधवांना वाटप करू
जेणेकरून त्यांच्या परिवाराच्या एका वेळेची पोटाची खळगी तरी भरू शकेल
{ माझा वाढदिवस } + { आपण दिलेले 2 किलो व त्याहून अधिक धान्य } = निराधार आणि गरजू बांधवांच्या एका वेळेची जेवणाची सोय
म्हणूनच मी आपणास सर्वांना विनंती करतो की आपण सर्वच या सामाजिक सेवाभावी उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा.
आपलाच समाज सेवक
🙏🏻विकास सेन🙏🏻
संस्थापक अध्यक्ष
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान
महाराष्ट्र राज्य
No comments