हातेड सेंटर येथून प्रथम क्रमांकाने पास होण्याचा बहुमान याही वर्षी, पी टी एस विद्यालयाने कायम ठेवला पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालय अ...
हातेड सेंटर येथून प्रथम क्रमांकाने पास होण्याचा बहुमान याही वर्षी, पी टी एस विद्यालयाने कायम ठेवला
पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालय अनवर्दे बुधगाव विद्यालयाने एसएससी मार्च २०२४ हातेड सेंटर येथून प्रथम क्रमांकाने पास होण्याचा बहुमान याही वर्षी, पी टी एस विद्यालयाने कायम ठेवला
प्रतिनिधी :चोपडा
(संपादक: हेमकांत गायकवाड)
एसएससी मार्च २०२४ नाशिक बोर्ड हातेड सेंटर मधून पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालय अनवर्दे बुधगाव येथील विद्यार्थिनी लीना जयवंतराव बोरसे ९०.८०% गुण मिळवून प्रथम ग्राम विकास शिक्षण मंडळ अनवर्दे बुधगाव संचलित पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालयाने एसएससी मार्च २०२४ हातेड सेंटर येथून प्रथम क्रमांकाने पास होण्याचा बहुमान याही वर्षी, पी टी एस विद्यालयाने कायम ठेवला विद्यालयाचा निकाल ९० टक्के लागला असून सोळा विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवलेले आहे नऊ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झालेले आहे दोन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले विद्यालयातूनच प्रथम व्दितीयआणि तृतीय क्रमांक साठी मुलींनी बाजी मारलेली आहे यात प्रथम कुमारी लीना जयवंतराव बोरसे ९०.८०% हातेड सेंटर येथून प्रथम द्वितीय कुमारी नेहा युवराज शिरसाट ८४.२०% तृतीय कुमारी वेदिका धनंजय साळुंखे ८४.००% गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केल्यामुळे गुणवंत विद्यार्थिनींचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आबासाहेब बळवंत भिकनराव सोनवणे वर्गशिक्षक श्री भुपेश धनगर सर सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेत्तर बंधु भगिनी यांनी अभिनंदन व कौतुक केले💐💐💐💐💐💐
तसेच अनवर्दे बुधगाव गावातील पालक संस्थेचे चेअरमन दादासाहेब प्रवीण सुभाषराव साळुंखे
उप चेअरमन तात्यासाहेब ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे
सचिव दादासो हंसराज दगाजी बोरसे तसेच सर्व संचालक स्कूल कमिटीतील सर्व संचालक यांनी गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले
No comments