रावेर मतदार संघात बी जे पी उमेदवार यांना हद्दपार करणार आदिवासी कोळी महादेव जमात... गणेश इंगळे अमोल बावस्कार मलकापूर प्रतिनिधी (संपादक:हेमक...
रावेर मतदार संघात बी जे पी उमेदवार यांना हद्दपार करणार आदिवासी कोळी महादेव जमात... गणेश इंगळे
अमोल बावस्कार मलकापूर प्रतिनिधी
(संपादक:हेमकांत गायकवाड)
मलकापुर:- रावेर मतदार संघातील आपल्या कोळी जमातीचे उमेदवार मा संजय भाऊ कांडेलकर हे खासदारकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे तरी रावेर मतदार संघात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा हे तालुके येत असून त्या मतदार संघातील आदिवासी कोळी महादेव जमात बांधव यांनी मा संजय भाऊ कांडेलकर यांना प्रचंड मतांनी विजय करून आपल्या हक्काच्या माणसाला संसदेत पाठवायचे असून मतदार संघातील आदिवासी कोळी महादेव जमात बांधव यांनी मा संजय भाऊ कांडेलकर यांना प्रचंड मतांनी विजय करून त्यांचा जहाज या निशाणीवर शिक्का मारून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करायचे आहे रावेर लोकसभेत उमेदवार असतानी मुबंई येथील स्वयंघोषित कोळी महासंघाचे अध्यक्ष यांनी बीजेपी यांना पाठिंबा दर्शविला आहे जमातीचा उमेदवार उभा असल्यावर रमेश दादा पाटील वडोदा येते येऊन प्रचार करत असून पाटील यांना जमातीचे काही घेणेदेने नाही तरी रावेर मतदार संघात कोळी महासंघाचा पाठींबा ग्राह्य धरू नये असे आदिवासी कोळी जमात बांधव गणेश इंगळे यांनी जमात बांधवांना आव्हान केले.

No comments