adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आ.सोनवणे यांच्या प्रयत्नांनी लासुर येथील खारट रस्त्याच्या प्रश्न मिटला..

आ.सोनवणे यांच्या प्रयत्नांनी लासुर येथील खारट रस्त्याच्या प्रश्न मिटला..      मा.आ.आण्णासाहेबांनी लागलीच आपल्या हातेड रस्त्यावर कामावर सुरु ...

आ.सोनवणे यांच्या प्रयत्नांनी लासुर येथील खारट रस्त्याच्या प्रश्न मिटला..     


मा.आ.आण्णासाहेबांनी लागलीच आपल्या हातेड रस्त्यावर कामावर सुरु असलेले पोकलॕड त्याठिकाणी पाठवुन रस्त्यावर वरचे थांबलेले पाणी व गाळ बाजुला करण्यात आला

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा 

(संपादक :- हेमकांत गायकवाड )         

चोपडा विधान सभेच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी लासुर येथील अति महत्त्वाचा रस्ता म्हणजे शेतकऱ्यांसाठी खारट रस्ता असुन ह्या रस्त्यावर लासुर गावातील संपूर्ण सांडपाण्याचे घाण पाणि चे नाल्यातुन एकाच ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्या घाणपाणितुन बैलजोडीला शेतकऱ्यांना घाण पाण्यातुन जावे लागत होते


असेच बरेच वर्षापासुन शेतकऱ्यांना खुपच त्रास सहन करावा लागत होता शिवसैनिकांच्या पदाधिकारीनी मा.आमदार साहेबांना याबाबत माहीती दिली व सर्व शेतकऱ्यांना आमदार साहेबांना भेटुन सविस्तर चर्चा केली मा.आ.आण्णासाहेबांनी लागलीच आपल्या हातेड रस्त्यावर कामावर सुरु असलेले पोकलॕड त्याठिकाणी पाठवुन रस्त्यावर वरचे थांबलेले पाणी व गाळ बाजुला करण्यात आला त्यानंतर खारट रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला झाल्यामुळे संपूर्ण परीसरातील शेतकऱ्यांनी मा.आ.ताईसाहेबांचे व माजी.आ.आण्णासाहेबांचे मानले त्याप्रंसगी गावातील मा.कैलासभाऊ बाविस्कर वासुदेव माळी सुरेश उत्तम माळी चेअरमन वि.का.सो.दिनेश वाघ अनिल गोविदंराव वाघ भटूपाटील राजेद्र महादु माळी चंद्रकांत पाटील भिवसन माळी समाधान पाटील आदी शेतकरी उपस्थित होते




No comments