adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वीजपुरवठा त्वरित सुरळीत करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा :-आमदार चंद्रकांत पाटील

            !! YouTube Video !!  ह्याबातमीचा  व्हिडिओ पाहण्यासाठी ☝वरती क्लिक करा  व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी YouTube नावावर क...

           !! YouTube Video !! 
ह्याबातमीचा 
व्हिडिओ पाहण्यासाठी ☝वरती क्लिक करा 
व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी YouTube नावावर क्लिक करा

 वीजपुरवठा त्वरित सुरळीत करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा :- आमदार चंद्रकांत पाटील यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा



नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:-मुक्ताईनगर किरण पाटील

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर मतदारसंघात सध्याच्या स्थितीमध्ये महावितरण तर्फे सतत वीज पुरवठा खंडित व अनियमित होत असून शेतकऱ्यांनी नव्याने जे पीक लागवड केलेली आहे त्या पिकांना पाणी देण्यासाठी पुरेशी विज मिळत नाही तसेच तास-तास लाईट बंद असते त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. 


यासंदर्भामध्ये मतदारसंघातून आलेल्या अडचणी व तक्रारी घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथील कार्यकारी अभियंता यांच्या दालनात चर्चा केली व तात्काळ या समस्या सोडवाव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा सुचना संबंधित महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना केल्या.याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख नवनीतभाऊ पाटील,अल्पसंख्यांक शिवसेना उपप्रदेशाध्यक्ष अफसर खान, युवासेना जिल्हाप्रमुख पंकजभाऊ राणे, शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रफुल पाटील, शिवसेना शहर प्रमुख गणेश टोंगे, सोशल मीडिया विधानसभा जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, शिवसेना विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख भागवत कोळी, शिवसेना शहर संघटक वसंत भलभले,पियुष महाजन नगरसेवक,जाफर अली, नगरसेवक संतोष मराठे, सूरज परदेशी,रामभाऊ पुनासे, किशोर पाटील,गणेश थेटे, रंजीत गोयनका,दिलीप पाटील सर,शेषराव कांडेलकर, इमरान खान,मुशिर मनियार, निलेश पाटील,संतोष माळी,गणेश पाटील, नितेश पाटील,पप्पू मराठे,भास्कर पाटील,नितीन पाटील , योगेश पाटील ,ईश्वर धनगर, विशाल नारखेडे, स्वप्निल श्रीखंडे, विशाल पाटील,सचिन पाटील, ब्रिजलाल पाटील, सुभाष माळी,पवन पाटील अंतुर्ली तसेच कार्यकर्ते,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments