चोपडा विधानसभा शिवसेना शिदेंगटाची आभार बैठक संपन्न.. आ.सोनवणे यांच्या उपस्थितीत संपन्न नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा (संपादक:- ...
चोपडा विधानसभा शिवसेना शिदेंगटाची आभार बैठक संपन्न.. आ.सोनवणे यांच्या उपस्थितीत संपन्न
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
आज दि.२६ रोजी चोपडा विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व मा.आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा येथे बोथरा मंगल कार्यालयात शिवसेना शिदेंगटाची २०२४च्या लोकसभेच्या भाजपच्या रक्षाताईना प्रंचड लिड देवुन शिवसेना शिदेगटाने जिल्ह्यात चोपडा तालुक्यातुन मोठा लिड मिळवुन दिला
व चोपडा शहरातुन तसेच ग्रामीण भागातुन शिवसेनेच्या युवासैनिकांनी हाऊस टु हाऊस प्रचार करुन महायुतीचा युतीधर्म प्रामाणिकपणे सर्वच स्थरातील शिवसैनिकानी प्रंचड मेहनत घेवुन आपल्या आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी.आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या आदेशाने संपूर्ण शहर तालुका पिजुंन काढुन घवघवीत यश मिळवुन दिले म्हणूनच तर शिवसैनिकांचे व युवासैनिकांचे व महीला आघाडीचे विशेष आभार बैठकीत मानले गेले..
.यावेळी शिवसैनिकांच्या पदाधिकारीनी आपल्या मनोगतात येणाऱ्या विधानसभेसाठी जोरदार तैय्यारी करुन जास्तीत जास्त लिडने आ.ताईसाहेबांना निवडून आणु अशी ग्वाही दिली तसेच माजि आ.चंद्रकांत सोनवणे यांनी तालुक्यात ४००कामाचे भुमिपुजन बाकी असुन लवकरच ते आचारसंहीता संपल्यानंतर लगेचच तालुक्यातील व शहरातील गांव वाडा वस्ती पाडावर व प्रत्येक गावात विकास पोहचवण्याचे काम आपण करणार असुन पुढील कामे पाण्यासाठी विशेषतः लक्ष देवुन तालुका सुजलाम सुफला करण्यासाठी प्रयत्न करणार या बैठकीत हजारोच्या संख्येने कार्यकर्तेनी गर्दी करुन तालुक्यात शिवसेना शिदेगटाने बैठकीत उच्चांक गाठला यावेळी शहर तसेच ग्रामीण व आदीवाशी भागातुन आलेल्या सर्व कार्यकर्तेचे माजी.आ.चंद्रकांत सोनवणे यांनी मनापासून आभार मानले त्याप्रंसगी शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील कृउबा सभापती नरेद्र पाटील यावलकृउबा.उपसभापती बबलु कोळी माजी सभापती यावल कृउबा समिती सुभाष साळुखे माजी सभापती पंस.माणिकबापु महाजन कृउबा समिती संचालक सुर्यभान पाटील कृषी उपन्न बाजार समीती संचालक रावसाहेब पाटील अॕड शिवराज पाटील विजय पाटील किरण देवराज सौ.कल्पनाताई भरत पाटील सौ.मंघलाताई पाटील माजी उपसभापती एम व्ही पाटील माजी उपनगराध्यश विकास पाटील माजी.नगरसेवक मेहमुद बागवान राजेद्र पाटील प्रताप पावरा नामादेव पाटील सागर ओतारी भरत चौधरी सर राजेद्र पाटील सर कैलास बाविस्कर कुणाल पाटील अन्नु ठाकुर अरुण पाटील ह.भ.प.श्रीराम महाराज सौ.भावनाताई माळी सौ.शितलताई देवराज प्रताप आण्णा इम्रान खाटीक अशपाक भाई संजय शिरसाठ दिनु आण्णा दशरथ कोळी पिन्टु राजपुत वासुदेव माळी रामचंद्र बारेला सुनिल बरडिया प्रविण जैन बिपीन जैन दिपक चौधरी प्रदीप बारी आदी मान्यवर उपस्थित होते
No comments