Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा शहरातील बौद्ध समाजाच्या वतीने आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी

  चोपडा शहरातील बौद्ध समाजाच्या वतीने आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी  नेशन महाराष्ट्र न्यूज ब्...

 चोपडा शहरातील बौद्ध समाजाच्या वतीने आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

चोपडा शहरातील बौद्ध समाजाच्या वतीने आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली , शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगर सेवक आयु. अशोक बाविस्कर यानी केले, आयु. हितेंद्र मोरे सर यानी सूत्र संचालन व मनोगत व्यक्त केले 

सामाजिक कार्यकरते आयु.समाधान सपकाळे  सुनील मगन भालेराव आयु.नितीन शिरसाठ आयु. बापु बाविस्कर आयु अवीनाश बाविस्कर यानी कार्यक्रमास यशस्वि करण्यासाठी योगदान दिले आयु.जानकीराम सपकाळे आयु. राजेंद्र  सुखदेव आयु. दयानंद शिंदे आयु. गंगाधर सावते सर आयु . अक्षय शिरोडकर अन्य समाज बांधव ऊपस्थित होते 

कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ता आयु. प्रविण करनकाळे यानी केले

No comments