adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा ललित कला केंद्र एटीडी द्वितीय वर्षे निकाल १००%

  चोपडा ललित कला केंद्र एटीडी द्वितीय वर्षे निकाल १००% चोपडा येथील कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत शासकीय उच्च कला परीक्षा २०२४...

 चोपडा ललित कला केंद्र एटीडी द्वितीय वर्षे निकाल १००%

चोपडा येथील कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत शासकीय उच्च कला परीक्षा २०२४ चा फौडेशन व ए.टी.डी.प्रथम वर्ष वर्गाचा निकाल नुकताच जाहीर 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा प्रतिनिधी

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

चोपडा येथील कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत शासकीय उच्च कला परीक्षा २०२४ चा फौडेशन व ए.टी.डी.प्रथम वर्ष वर्गाचा निकाल नुकताच जाहीर झाला.त्या भगिनी मंडळ,चोपडा संचलित,ललित कला केंद्र चोपडा,फौडेशन व ए.टी.डी.प्रथम वर्षाचा निकाल १००% लागला असून फौडेशन मधून साळूंके चंद्रमणी अनिल (मंगरुळ) ही प्रथम क्रमांकाने तर कु.अनुष्का संदिप पाटील (अकुलखेडा) तर ए.टी.डी.प्रथम वर्षातून कु.कल्याणी सुनिल पाटील (कुसुंबा) व कृष्णा उमेश पाटील (चहार्डी) प्रथम तर अनुज अनिल बडगुजर (चोपडा)द्वितीय क्रमांकाने पास झाला.

 संस्थेच्या अध्यक्षा पूनमताई गुजराथी व सहसचिव अश्विनीबेन गुजराथी,उपप्राचार्य डाॅ.आशिष सुभाषलाल गुजराथी आणि सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.तर पुढील वर्षात तत्काळ प्रवेश घेऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान प्राचार्य सुनील बारी,प्रा.विनोद पाटील,प्रा.संजय नेवे आणि भगवान बारी,अतुल अडावदकर व प्रवीण मानकरी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments