adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मा.आमदार सोनवणे यांच्याकडुन अनेर धरणावरुन पाईपलाईनने पाणिपुरवठा सुरुळीत..

  मा.आमदार सोनवणे यांच्याकडुन अनेर धरणावरुन पाईपलाईनने पाणीपुरवठा सुरुळीत.. लासुरला विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे व वादळीवारासह पावसामुळे ...

 मा.आमदार सोनवणे यांच्याकडुन अनेर धरणावरुन पाईपलाईनने पाणीपुरवठा सुरुळीत..


लासुरला विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे व वादळीवारासह पावसामुळे पाण्यासाठी तिच पाणिपुरवठा योजना लासुरच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवतांना दिसली .  

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो : चोपडा

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

                       .              आज रोजी लासुर येथे ४८तास विद्युत पुरवठा खंडीत आहे दि.७/६ रोजी अचानक वादळीवारासह पाऊस सुरु झाल्याने संपूर्ण परीसरात अंधार पसरला व रात्रभर पाऊस वादळामुळे लासुर येथे येणारा विद्युत पुरवठा चुचाळे चौगांव लासुर रस्त्यावरील विजेचे खांब वादळामुळे कोसळले व वाकुन गेले त्यामुळे संपूर्ण चुचाळे चौगांव लासुर सह सत्रासेन उमर्टीपर्यत विद्युत पुरवठा बंद पडला असुन अश्यातच लासुर हे तालुक्यातील मोठे गाव असल्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागणार की काय असे वाटायला लागले आणि काय मागील ४वर्षापुर्वी माजी कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी लासुरसाठी अति तातडीची अनेर धरणावरुन पाणिपुरवठा मंजुर करुन तिची पाईपलाईन अनेर धरणापासुन ते लासुर पाण्याची टाकीपर्यत करुन घेतली व पाणी लासुरपर्यत पोहोचले व आज रोजी लासुरला विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे व वादळीवारासह पावसामुळे पाण्यासाठी तिच पाणिपुरवठा योजना लासुरच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवतांना दिसली  .  


                आज अनेरडॕमवरुन मराठे गावाहुन लासुरकरीता अति तातडीची पाणिपुरवठा योजनाचे मराठे गावाहुन बटन दाबल्यामुळे लासुरला पाणि पुरवठा अंत्यत चांगल्या पद्धतीने सुरु झाल्यामुळे लासुर गावात रिक्षाने ह.भ.प.किर्तनकार बापु महाराज यांनी   स्पिकर लावुन गावात दंवडी देण्यात आली प्रंसगी गावातील सर्व गांवकरी महीला, युंवकानी मा.आ.ताईसाहेबांचे व लोकप्रिय माजी आमदार आण्णासाहेबांचे मनापासून आभार व्यक्त केले

No comments