अमित जैन याचे सीईटी परीक्षेत यश सीईटी परीक्षेत अमित जैन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण अमित जैन नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा प्रतिनि...
अमित जैन याचे सीईटी परीक्षेत यश
सीईटी परीक्षेत अमित जैन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा प्रतिनिधी
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील गणेश कॉलनीतील प्रविण इंदरचंद जैन यांचा चिरंजीव अमित प्रविण जैन याने सीईटी परीक्षेत 97:88 गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. त्याचे या यशाबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे.

No comments