adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सीआयएफएफच्या महिला जवान यांनी कानशिलात लगावली असल्याचा आरोप कंगनाने केला ?

  सीआयएफएफच्या महिला जवान  यांनी कानशिलात लगावली असल्याचा आरोप कंगनाने केला ? अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या विजयी उमेदवार ...

 सीआयएफएफच्या महिला जवान  यांनी कानशिलात लगावली असल्याचा आरोप कंगनाने केला ?


अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या विजयी उमेदवार कंगना राणावतच्या  कानशिलात लगावली असल्याची माहिती समोर आली आहे.

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-

(संपादक : हेमकांत गायकवाड)

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणावत दणदणीत विजय झाला. यानंतर कंगना राणावत आज दिल्लीसाठी रवाना होत असताना तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर दाखल झाली असता तिच्या कानाखालील लगावल्याचा आरोप कंगना राणावतच्या राजकीय सल्लागाराने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंगना राणावत हिने शेतकरी आंदोलना विरोधात वक्तव्य केल्याने सीआयएसएफ गार्डने कानाखाली लगावल्याची घटना घडली आहे. महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने कंगना राणावतच्या कानाखाली लगावल्याची घटना घडली आहे. कंगना राणावतने कानाखाली लगावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. कंगना राणावतला चंदीगडहून दिल्लीला जायचे होते. सीआयएसएची महिला जवान कुलविंदर कौर हिने सुरक्षा तपासणी दरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. सीआयएफएफच्या महिला जवान यांनी कानशिलात लगावली असल्याचा आरोप कंगनाने केला ?



No comments