adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा शहरात अंडरग्राऊड गटारी(भुयारी गटारी) चे कामाची सुरुवात

  चोपडा शहरात अंडरग्राऊड गटारी(भुयारी गटारी) चे कामाची सुरुवात चोपडा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माज...

 चोपडा शहरात अंडरग्राऊड गटारी(भुयारी गटारी) चे कामाची सुरुवात

चोपडा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार श्री प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेषतः प्रयत्नानी चोपडा शहरात अंडरग्राऊड गटारी(भुयारी गटारी) चे कामाची सुरुवात 

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

चोपडा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार श्री प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेषतः प्रयत्नानी चोपडा शहरात अंडरग्राऊड गटारी(भुयारी गटारी) चे कामाची सुरुवात

१महीन्यापासुन झाली असुन शहरातील प्रत्येक काॕलनी गल्लीचे कामाचे नियोजन सुरु असुन काम अत्यंत चांगल्या क्वालिटीचे होत असुन प्रत्येक गल्लीत व काॕलनीत परीसरातील शिवसैनिक व युवासैनिक व नगरपालिकेचे अधिकारी व स्पेशल भुयारीगटारी काॕन्टक्टर व कर्मचारी भुयारी गटारीबाबत व त्याच्या फायद्याबाबत सविस्तर माहीती देत असुन शहरातील काॕलनीत गल्लीबोळात भुयारीगटारी व लगेचच त्यावर काॕक्रीटीकरणाचा रस्ता बनवण्याचे लवकरच सुरु होणार असुन ह्यामुळे चोपडा शहरात व काॕलनी परीसरात निश्चितपणे स्वच्छता व घाणमुक्त शहर होण्यास मदत होईल ह्या प्रंसगी शहरातील अशोक नगर व तारामती नगर मधील कामाची पाहणी व परीसरातील नागरिकांशी चर्चा करताना मा.सागरभाऊ ओतारी .शिवसेना पदाधिकारी व मा.प्रदीपभाऊ बारी आण्णासाहेब समर्थक व शिवसैनिक महेद्र महाजन व आदी ग्रामस्थ महीला  उपस्थित होते..

No comments