वादळीवाऱ्यासह पावसामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान वादळी वाऱ्यासह पावसाने सौर कृषिपंप जमिनीत उखडून उडाले नेशन महाराष्ट्र न्यूज ...
वादळीवाऱ्यासह पावसामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
वादळी वाऱ्यासह पावसाने सौर कृषिपंप जमिनीत उखडून उडाले
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:-जळगाव जिल्हा प्रतिनिधी:- समाधान पाटील
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
भडगाव तालुक्यातील शिन्दी पेडगाव परिसरातिल संध्याकाळी झालेल्या जोरदार चक्रिवादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
तसेच पेडगाव शिवारातील शेतकरी योगेश चैत्राम पाटील व संजय चुडामण पाटील यांच्या शेतातील विहीर लगत असलेल्या सौर कृषिपंप संच हे जोरदार पाऊस जोरदार चक्रिवादळीवाऱ्या मुळे पुर्ण पणे जमिनीतुन उखडून उडुन गेल्याने या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच अन्य शेतकऱ्यांनाही या वादळीवाऱ्यासह पावसामध्ये नुकसान सोसावे लागले आहेत




No comments