Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा तर्फे वृक्षारोपण

  रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा तर्फे वृक्षारोपण रावेर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबई शाखा रावेर तर्फे व...

 रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा तर्फे वृक्षारोपण


रावेर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबई शाखा रावेर तर्फे वृक्षारोपण 

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- रावेर ता प्रतिनिधी: रविंद्र कोळी 

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

दि.२ जुलै रोजी रावेर येथील रेस्ट हाऊस परिसरात रावेर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबई शाखा रावेर तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.

       सविस्तर वृत्त असे की,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना,मुबई या संघटनेच्या रावेर तालुका शाखेतर्फे रावेर तालुका अध्यक्ष प्रमोद कोंडे यांच्या अध्यक्षतेखाली रावेर येथील रेस्ट हाऊस परिसरात दि. २जुलै रोजी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील तसेच पोलिस कर्मचारी सुनील वंजारी यांच्या हस्ते विविध कलमांची रोपे लावण्यात आली. 

  त्यावेळी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील तसेच पोलिस कर्मचारी सुनील वंजारी याच्या सह संघटनेचे खानदेश विभाग प्रसिध्दी प्रमुख विनोद रामचंद्र कोळी उर्फ शिवा भाई G(पूनखेडा),तालुका अध्यक्ष प्रमोद कोंडे(निंभोरा),तालुका सचिव इकबाल पिंजारी(ऐनपूर),उपाध्यक्ष

प्रभाकर महाजन(खिर्डी), संघटक

विजय एस अवसरमल(ऐनपुर),सल्लागार प्रकाश पाटील(तांडलवाडी),सह सल्लागार

विजय के अवसरमल(ऐनपुर)

ज्येष्ठ सदस्य संजीव चौधरी(तासखेडा) तसेच सदस्य संजय पाटील(तांदलवाडी) इतर सदस्य उपस्थित होते.

No comments