adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पारगाव जि. प .शाळेत भारतीय कृषि विमा कंपनी कडून ७० वृक्षाची केली लागवड

  पारगाव जि. प .शाळेत    भारतीय कृषि विमा कंपनी कडून ७० वृक्षाची केली लागवड                   नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- चोपडा (सं...

 पारगाव जि. प .शाळेत   भारतीय कृषि विमा कंपनी कडून ७० वृक्षाची केली लागवड               


  नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- चोपडा

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

 चोपडा तालुक्यातील  जि . प. प्राथमिक शाळा पारगाव येथे बळीराजा कृषी विज्ञान मंडळ पारगाव या संस्थेचे चेअरमन  विलास अर्जुन पाटील यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्याना भाजप तालुकाध्यक्ष चंद्रशेखर युवराज पाटील यांच्या हस्ते गणवेश व शैक्षणीक साहीत्य वाटप करण्यात आले. यावेळी भारत कृषी विमा कंपनी मार्फत ७० वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष देण्यात आले व प्रत्यक्षात शालेय आवारात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी अतूल ठाकरे, डॉ चंद्रकांत बोरेला. ग.स. संचालक योगेश सनेर सर, धानोरा केंद्रप्रमुख राकेश पाटील सरपंच प्रकाश इंगळे माजी सरपंच सुनिल पाटील, माजी सभापती बापू खैरनार पारगाव येथील वि.का.सो सचालक ग्रा.प.सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक राजेश उप शिक्षक रणछोड पाटील उपस्थित होते. विमा कंपनी चे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील यांचा जि. प. शाळा पारगाव याच्या कडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, ग्रामसेवक पाटील साहेब यांनी मोलाचे सहकार्य लाभले

No comments