चोपडा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार श्री प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचे नागलवाड...
चोपडा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार श्री प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचे नागलवाडी वराड चोपडा परीसरातील शेतकऱ्यांनी मनापासून आभार मानले
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
चोपडा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन व माजी कार्यसम्राट आमदार श्री प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांतुन नागलवाडी परीसरात शेतकऱ्यांसाठी शेतीकरीता पाणि आडवण्यासाठी सिचंन करीता बंधारे बांधण्यात आले व आज रोजी नागलवाडी चोपडा शिवारात बंधारा पाण्याने फुल्ल भरुन ओसांडुन वाहु लागले त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांसाठी खुपच फायद्याचे असुन संपूर्ण नागलवाडी वराड चोपडा परीसरातील शेतकऱ्यांनी मनापासून मा.आ.सौ.ताईसाहेबांचे व माजी.आ.आण्णासाहेबांचे आभार मानले त्याप्रंसगी आण्णासाहेबांचे कट्टर समर्थक मा.सागरभाऊ ओतारी गुलाबआण्णा माळी भिका पाटील नाना माळी राजेद्रं महाजन कैलास महाजन जयराम महाजन विकास शेटे महेद्रं महाजन संदीप पाटील संजय सुर्यवंशी राजु महाजन मंगल पावरा सोनु महाजन प्रंशात महाजन आदी शेतकरी उपस्थित होते


No comments