Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तारखेडा, ता. पाचोरा येथे शेतात बंद पत्र्याचे शेडमध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्यावर पाचोरा पोलिसांची कारवाई

तारखेडा, ता. पाचोरा येथे शेतात बंद पत्र्याचे शेडमध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्यावर पाचोरा पोलिसांची कारवाई  नेशन महाराष्ट्र न्यूज ...

तारखेडा, ता. पाचोरा येथे शेतात बंद पत्र्याचे शेडमध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्यावर पाचोरा पोलिसांची कारवाई 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- पाचोरा

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

 अर्जुन भिमा नाईक २. प्रविण उर्फ पिंटु उत्तम गायकवाड ३. विजय मधुकर नाईक, सर्व रा. तारखेडा ता. पाचोरा, जि. जळगांव यांनी ४. दिलीप रामदास पाटील, रा. तारखेडा, ता. पाचोरा यांचे शेतात बंद पत्र्याचे शेडमध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळण्याकरीता आपसात संगनमत करुन जुगाराचा क्लब चालवून त्याठिकाणी आरोपी ५. राहुल सुरेश पाटील, वय. २९ वर्षे, रा. नगरदेवळा, ता. पाचोरा, जि. जळगांव ६. विकास पृथ्वीराज पाटील, वय. ३६ वर्षे, रा. निंभोरा, ता. भडगांव, जि. जळगांव हे दोघे आपले स्वतःच्या फायदयासाठी झन्ना मन्ना नावाचे पत्ता जुगाराचे मांग पत्यावर पैसे लावुन पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना व खेळवितांना रोख रुपये, मोबाईल, मोटार सायकली व ५२ पत्याचा कॅट असा एकुण २,३९,०००/- रुपयांचे पत्ता जुगाराच्या साहित्यासह मिळुन आले. तसेच ४/५ अनोळखी इसम हे सदर ठिकाणावरुन पळुन गेले तर त्याठिकाणी मिळालेला माल :- २५,०००/- रुपये रोख रककम त्यात ५००,१०० रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा, तसेच २०,०००/- रुपये किंमतीचा एक निळ्या रंगाचा वन प्लस कंपनीचा १० आर मोबाईल, त्याचा IMEI क्रमांक ८६७७७८०६५६०२८३४ असा असलेला जु.वा.कि.सु. (आरोपी राहुल सुरेश पाटील, चय. २९ वर्षे याचे अंगझडतीत मिळुन आलेले)

२). ९,५००/- रुपये रोख रककम त्यात ५००,१०० रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा, तसेच ७,०००/- रुपये किमतीचा एक निळ्या रंगाचा विचो कंपनीचा मोबाईल, त्याचा IMEI क्रमांक ८६०२३५०५५९७०८७६ असा असलेला जु.वा.किं.सु. (विकास पृथ्वीराज पाटील, वय. ३६ वर्षे याचे अंगझडतीत मिळून आलेले)

३). २,५००/- रुपये रोख रककम त्यात ५००,१०० रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा घटनास्थळावर (घोळामध्ये) पडलेले ४. ००-००/- रुपये एक ५२ पत्यांचा कॅट घोटात मिळून आलेला

५). १०,०००/- रुपये किंमतीचा एक निळ्या रंगाचा विवो कंपनीचा मोचाईल फोन घटनास्थळावर (घोळामध्ये) पडलेला जु.वा.कि.सु

६). १५,०००/- रुपये किमतीचा एक कॉफी रंगाचा चियो कंपनीचा मोबाईल फोन घटनास्थळावर (घोळामध्ये) पडलेला जु.वा.कि.सु

७). १५,०००/- रुपये किंमतीचा एक गोल्डन रंगाचा ओप्पो कंपनीचा मॉडल क्रमांक CPH2617 त्याचा IMEI क्रमांक८६०५३८०७०५५७६३० मोबाईल फोन घटनास्थळावर (घोळामध्ये) पडलेला जु.वा.कि.सु

८). १. १०,०००/- रुपये किमतीची एक निळ्या व काळया रंगाची टिव्हीएस स्टार कंपनीची मो.सा. क्रमांक एम.एच.-१९, ओ.व्ही.- ५२६२ क्रमांकाची जु.वा.कि.सु

९). ४०,०००/- रुपये किंमतीची एक निळ्या व काळया रंगाची टिव्हीएस स्टार सिटी कंपनीची मो.सा. क्रमांक एम.एच.-१९, डी.डी..-०३४६ क्रमांकाची जु.वा.किं.सु

१०). ६०,०००/- रुपये किंमतीची लाल व काळया रंगाची टिव्हीएस स्टार सिटी कंपनीची मो.सा. क्रमांक एम.एच.-१९, ई-२६२९ क्रमांकाची जु.वा.किं.सु

११). २५,०००/- रुपये किमतीची एक लाल व काळया रंगाची प्लॅटीना कंपनीची मो.सा. क्रमांक एम.एच.-१९, सी.बी.-१५८८ क्रमांकाची जु.वा.किं.सु २,३९,०००/- रुपये एकुण असा मिळाला असुन फिर्यादी पोकों/ योगेश अरुण पाटील, वय ३२ वर्षे, धंदा, नोकरी, नेमणूक पाचोरा पोलीस ठाणे यांचे फिर्यादीवरून आरोपी : १. अर्जुन भिमा नाईक २. प्रविण उर्फ पिंटू उत्तम गायकवाड ३. विजय मधुकर नाईक, सर्व रा. तारखेडा ता. पाचोरा, जि. जळगांव ४. दिलीप रामदास पाटील, रा. तारखेडा, ता. पाचोरा ५. राहुल सुरेश पाटील, यय. २९ वर्षे, रा. नगरदेवळा, ता. पाचोरा, जि. जळगांव ६. विकास पृथ्वीराज पाटील, वय, ३६ वर्षे, रा. निभोरा, ता, भडगांव, जि. जळगांव ७. इतर ४/५ अनोळखी इसम यांचे विरूद्ध पाचोरा पोलीस ठाणे गु. रजि. क्रमांक २९९/२०२४, महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा रजिष्टरी दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा बिनतारी संदेशाव्दारे वरीष्ठांना माहिती देण्यात आली असुन सदर गुन्हयाचा प्रथम खबरी रिपोर्ट मा. न्यायालयात पाठविण्याची तजजि ठेवली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास हा मा. पोलीस निरीक्षक सोो, यांचे आदेशान्वये सपोनि/श्री. धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत 

No comments