Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राणीचे बांबरुड येथे बंद गाळ्यामध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्यावर पाचोरा पोलिसांची कारवाई

राणीचे बांबरुड येथे बंद गाळ्यामध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्यावर पाचोरा पोलिसांची कारवाई   नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- पाचोरा (...

राणीचे बांबरुड येथे बंद गाळ्यामध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्यावर पाचोरा पोलिसांची कारवाई 



नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- पाचोरा

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

राणीचे बांबरुड येथिल बबलु बाळु जगताप, वय. ३२ वर्षे याचे मालकीचे बंद गाळयात खालील आरोपी हे आपले स्वतःच्या फायदयासाठी झन्ना मन्ना नावाचे पत्ता जुगाराचे मांग पत्यावर पैसे लावुन पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना व खेळवितांना रोख रुपये, मोबाईल व ५२ पत्याचा कॅट असा एकुण ५१,३००/- रुपयांचे पत्ता जुगाराच्या साहित्यासह भुषण बारकु बैरागी, वय. २० वर्षे २). सुभान रशीद तडवी, वय. २३ वर्षे ३). प्रविण लक्ष्मण पाटील, वय. ५२ वर्षे ४). वैभव अनिल देवरे, वय. २७ वर्ष ५). आसीफ गुलशर मेवाती, वय. ३२ वर्षे ६). नामदेव अशोक पांचाळ, वय. ३० वर्षे ७. पंढरी भाऊराव सोननी, वय. ५८ वर्षे ८). भालचंद्र शहादु भिल, वय. ३० वर्षे ९). खुशाल बाळु जगताप, वय. ३२ वर्षे, सर्व रा. राणीचे बांबरुड, ता. पाचोरा, जि. जळगांव अ.घ.ता.वेळ व ठिकाण: दिनांक ०१/०७/२०२४ रोजी १८.३० वा. राणीचे बांबरुड गांवी आरोपी नामे क्रमांक ९ बबलु बाळु जगताप, वय. ३२ वर्षे याचे मालकीचे बंद गाळयात, राणीचे बांबरुड, ता. पाचोरा, जि. जळगांव हे आढळून आले तर त्यांचेकडून दिनांक ०१/०७/२०२४ रोजी २२.४९ वा. मिळाला माल :- १). भुषण बारकु वैरागी, वय. २० वर्षे याचे अंगझडतीत १००/- रुपये रोख २). सुभान रशीद तडवी, वय. २२) वर्षे याचे अंगझडतीत १००/- रुपये रोख व ओप्पो कंपनीचा मोबाईल त्याची किंमत ८,०००/- रुपये अशा वर्णनाचा जु.वा.किं.सु ३). प्रविण लक्ष्मण पाटील, वय. ५२ वर्षे याचे अंगझडतीत ५००/- रुपये रोख व रेडमी कंपनीचा मोबाईल त्याची किंमत ११,०००/- रुपये ४). वैभव अनिल देवरे, वय. २७ वर्षे याचे अंगझडतीत २०००/- रुपये रोख ५). आसीफ गुलशर मेवाती, वय. ३२ वर्षे याचे अंगझडतीत २००/- रुपये रोख व रेडमी कंपनीचा मोबाईल त्याची किंमत ६०००/- रुपये ६). नामदेव अशोक पांचाळ, वय. ३० वर्षे याचे अंगझडतीत ५००/- रुपये रोख व आयटीएल कंपनीचा माबाईल त्याची किंमत ५,०००/- रुपये ७). पंढरी भाऊराव सोननी, वय. ५८ वर्षे याचे अंगझडतीत ३००/- रुपये रोख व ईनफिनीक्स कंपनीचा मोबाईल त्याची किंमत ५,०००/- रुपये ८). भालचंद्र शहादु भिल, वय. ३० वर्षे याचे अंगझडतीत १००/- रुपये रोख व रिअलमी कंपनीचा मोबाईल त्याची किंमत ५,०००/- रुपये ९). खुशाल बाळु जगताप, वय. ३२ वर्षे याचे अंगझडतीत ५००/- रुपये रोख व विवो कंपनीचा मोबाईल त्याची किंमत ७,०००/- रुपये १०). ००-००/- रुपये एक ५२ पत्यांचा कॅट घोटात मिळुन आलेला. ४,३००/- रुपये रोख रक्कम व मोबाईल ४७,००/- रुपये किंमत असे एकुण ५१,३००/- रुपये किंमत मिळून आले तर पोकॉ/ योगेश सुरेश पाटील, वय. ३८ वर्षे, धंदा. नोकरी, नेमणुक पाचोरा पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाणे गु. रजि. क्रमांक २९९/२०२४, महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे  सदर गुन्हयाचा बिनतारी संदेशाव्दारे वरीष्ठांना माहिती देण्यात आली असुन सदर गुन्हयाचा प्रथम खबरी रिपोर्ट मा. न्यायालयात पाठविण्याची तजजि ठेवली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास हा मा. पोलीस निरीक्षक सोो, यांचे आदेशान्वये सपोनि/श्री. धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत 




No comments