विज कंपनी ने ते जमिनीपासून वर सडलेले इले. पोल बदलून देण्याची मागणी संबंधित कार्यालयात वेळोवेळी अर्ज, निवेदन देऊनही दुर्लक्ष नेशन महाराष्ट...
विज कंपनी ने ते जमिनीपासून वर सडलेले इले. पोल बदलून देण्याची मागणी
संबंधित कार्यालयात वेळोवेळी अर्ज, निवेदन देऊनही दुर्लक्ष
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
सध्या पावसाळा सुरू झाला असुन खुप ठिकाणी अडीअडचणींचा सामना करावा लागतो तर पावसामुळे हवा,वादळ यामुळे जीर्ण झालेल्या इले. पोल (खांब) मुळे सध्या भितीच वातावरण निर्माण झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की
श्री. भिकन रतिलाल बडगुजर / गल्लीमधील सर्व नागरिक रा. न्हावीवाडा शेतपुरा चोपडा, ता. चोपडा जि. जळगांव या भागातील इले. पोल (खांब) क्र.0000000R/A19 (375A-51) न्हावीवाडा शेतपुरा, या गल्ली मधील मेन लाईन चा पोल बसवलेला असुन तो पोल खालुन पुर्ण सडुन गेलेला आहे. तरी पावसाळ्यात अगर वादळ मुळे तो पोल पडुन जाण्याची शक्यता आहे व त्या पोला बाबत वारंवार अर्ज करूनही अद्याप म. ज्यु. इंजिनियर साहेब, म.रा.वि.मं., चोपडा ता. चोपडा यांचे ऑफिसाकडुन कोणती हि पहाणी किंवा दखल घेतली गेली नाही तरी परिसरातील रहिवासी ,व ग्रामस्थांनी अशी माहिती दिली पोल लवकरात लवकर बद्दल करून मिळावा व आम्हा नागरीकांना पोलचा धाक्याने निषचींत करावे व भविष्यात कुठल्याही प्रकारची जिवीत हाणी होऊ शकते तरी कृपया म. ज्यु. इंजिनियर साहेब, म.रा.वि.मं., चोपडा यांनी सदरील इले. पोल बदलून देण्याची मागणी केली आहे. तरी सदरील प्रमाणे काही नुकसान अगर जिवीत हाणी झाल्यास त्यास म. ज्यु. इंजिनियर साहेब, म.रा.वि.मं., चोपडा यांचेसह एम.एस.ई.बी. जबाबदार राहील. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे


No comments