adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जात वैधता प्रमाणपत्राची पुनर तपासणी करता येणार नाही: मुंबई उच्च न्यायालय

  जात वैधता प्रमाणपत्राची पुनर तपासणी करता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालय जात वैधता प्रमाणपत्राची पुनर तपासणी करता येणार नाही: मुंबई उच्च ...

 जात वैधता प्रमाणपत्राची पुनर तपासणी करता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालय


जात वैधता प्रमाणपत्राची पुनर तपासणी करता येणार नाही: मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- राजेंद्र सोनवणे विरवाडे

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने एकदा जात वैधता प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची पूर्ण तपासणी करता येणार नाही. असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रिट अर्ज क्रमांक ८१०७ /२०१९ मध्ये २६  जुलै २०२१ रोजी दिला आहे.

उमेदवाराने जात पडताळणी करण्याकरिता आपले रक्ते नाते संबंधिताचे जात वैधता प्रमाणपत्र जोडले होते.

मात्र त्या उमेदवाराच्या जात पडताळणी चौकशी वेळी दक्षता पथकाला त्या उमेदवाराच्या सण १९५० पूर्वीच्या एका दाखल्यात दुसरा जातीच्या नोंद असलेल्या दस्तऐवज आढळून आ त्यामुळे यापूर्वी देण्यात आलेले वैधता प्रमाणपत्र

रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीने घेतला.

समितीच्या या निर्णयाला त्या उमेदवाराने उच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर निर्णय देताना न्यायालयाने वैद्यता देताना सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. तसेच दक्षता पथकामार्फत चौकशी देखील केली होती. त्यावेळेस हे सर्वे दस्तऐवज तपासण्याची संधी होती. मात्र दक्षता जात वैधता प्रमाणपत्राची पुनर तपासणी करता येणार नाही. त्यावेळी पथकाने पूर्ण चौकशी करून अहवाल सादर केला होता. व त्या आधारे जात प्रमाणपत्र समितीने वैधता प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे नवीन दस्त समोर आल्यामुळे वैधता प्रमाणपत्र अवैध ठरत नसून त्याची पुनर तपासणी करण्याची कोणती तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्राची पुनर तपासणी करता येणार नाही. असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

No comments