लासूर ते सत्रासेन रस्त्यावर नाटेश्वर मंदिराच्या पुढे एक गावठी कट्टासह आरोपीस अटक , चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई नेशन महाराष्ट्र न्यूज ब...
लासूर ते सत्रासेन रस्त्यावर नाटेश्वर मंदिराच्या पुढे एक गावठी कट्टासह आरोपीस अटक ,
चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
संपादक:- हेमकांत गायकवाड
एक गावठी कट्टासह आरोपीस अटक , चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई दि.१३/०७/२०२४ रोजी १६.१० वाजेचे सुमारास लासूर ते सत्रासेन रस्त्यावर नाटेश्वर मंदिराच्या पुढे लासुर गावचे हद्दीत लासूर ता चोपडा यागावी विनापरवाना गैरकायदेशीर आपले कब्जात बाळगुन त्याचे स्वताचे आर्थीक ०१ गावठी अग्नीशस्र कट्टा (पिस्टल हे प्राणघातक अग्नीशस्त्र नेवाहतुक करीत असताना मिळून आला.
याबाबत अधिक माहिती अशी की आकाश गोरखनाथ सोनवणे वय २३ रा रिधुर ता.जि. जळगांव याने त्याचे ताब्यातील मो.सा. ने त्याचे ताब्यात ०१ गावठी अग्नीशस्र कट्टा (पिस्टल हे) १)२५,०००/- रु कि.चा एक गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा मैग्झीनसह काळ्या रंगाची मुठ सह एक मोटारसायकल २)२०,०००/- रु. कि.एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची मोटर सायकल जिचा नंबरGJ ०५ LT ६१०५ जु.वा.कि.अ. एकुण - ४५,०००/- मिळून आले तर ०१ गावठी अग्नीशस्र कट्टा (पिस्टल ) हे प्राणघातक अग्नीशस्त्र असल्याचे माहीत असताना सुद्धा विनापरवाना गैरकायदेशीर आपले कब्जात बाळगुन त्याचे स्वताचे आर्थीक फायदाकरीता त्याचे ताब्यातील हिरो स्पेल्डंर मो.सा.क्र GJ ०५ LT ६१०१ नेवाहतुक करीत असताना मिळून आल्याने त्याचे विरूद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात पोको रावसाहेब एकनाथ पाटील चोपडा ग्रामीण पोस्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सी.सी.टी.एन.एस.गु.र.न.१२०/२०२४ शस्त्र अधिनियम कलम ३/२५,७/२५ प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोनि मधुकर धोंडीबा साळवे चोपडा शहर पोस्ट यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शेषराव नितनवरे चोपडा ग्रामीण पोस्ट हे अधिक तपास करीत आहेत

No comments