adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाळकी..घोडगांव येथील कार्यकर्तेचा माजी.आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश.

  वाळकी..घोडगांव येथील कार्यकर्तेचा  माजी. आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश.      वाळकी व घोडगांव येथील कार्यकर्त्यांचा शिव...

 वाळकी..घोडगांव येथील कार्यकर्तेचा  माजी.आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश.    


वाळकी व घोडगांव येथील कार्यकर्त्यांचा शिवसेना शिदेंगटात जाहीर प्रवेश

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा 

(संपादक :- हेमकांत गायकवाड  )

                          आज दि ७ रोजी चोपडा विश्रामगृह येथे माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते वाळकी व घोडगांव येथील कार्यकर्तेनी शिवसेना शिदेंगटात जाहीर प्रवेश केला लोकप्रिय आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या तालुक्यातील  होत असलेल्या विकासकामाचा धडाका पाहुन व आपल्या गावात व परीसरातील विकासकामे पाहुन शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला


त्याप्रंसगी प्रताप आण्णा पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गोपाल पाटील रावसाहेब पाटील विजय पाटील शिवराज पाटील किरण देवराज व तसेच राजेद्र पाटील विकासभाऊ पाटील सागरभाऊ ओतारी कैलास बाविस्कर  प्रकाश राजपुत राजेद्र पाटील सर कुणाल पाटील मंगल इगळे सुनिल कोळी दशरथ कोळी बबलु बारेला दत्ता पावरा पप्पु भारडु अशोक पवार अन्नु ठाकुर चंद्रशेखर साळुखे राममुत्ती रायसिंग गुलाब कोळी यांच्या  समक्ष वाळकी येथील नानेश्वर शालीक मोरे अमोल युवराज पाटील वाल्मिक वंसत कोळी समाधान कोळी दिपक वंसतराव पाटील मनोहर भालचंद्र पा.दिपक सुदाम पा.देविदास भिमराव पा.सोमनाथ ठाकरे संजय भिल सचिन पाटील आदि व घोडगांव येथील जगन कुंभार कैलास कुंभार भिमराव कुंभार खंडेराव कुंभार प्रदीप कुभार हिरालाल कुंभार सुनिल कुंभार आदी मान्यवरांनी शिवसेना शिदेंगटात जाहीर प्रवेश करण्यात आला .


No comments