चोपडा तालुक्यात ६०लाखाच्या कामाचे थाटात भुमिपुजन.. आ.लताताई सोनवणे माजी कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्...
चोपडा तालुक्यात ६०लाखाच्या कामाचे थाटात भुमिपुजन..आ.लताताई सोनवणे
माजी कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांतुन तालुक्यात गांव वाडा वस्ती पाडा पर्यंत विकासाची गंगा पोहविण्याचे काम सुरु
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड )
आज रोजी दि.२६ चोपडा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन व माजी कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांतुन तालुक्यात गांव वाडा वस्ती पाडा पर्यंत विकासाची गंगा पोहविण्याचे काम सुरु असुन
आज रोजी तालुक्यात .अकुलखेडा.मजरे हिगोणा.काजीपुरा .हातेड बु.हातेड खु.गलवाडे.लासुर ३ठिकाणी चौगांव चुंचाळे .व मामलदे अश्या १२ जागेवर काॕक्रीटीकरणाचे भुमिपुजन समस्त गांवकरी व युवासैनिक व शिवसैनिक व महीला आघाडीच्या माध्यमातून ढोल ताश्यांशा गजरात भव्य मिरवणूक काढुन वाजत गाजत करण्यात आली
त्याप्रंसगी माजी.आ.चंद्रकांत सोनवणे यांनी तालुक्यात प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहचणारच अशी ग्वाही दिली त्याप्रःसगि कृषी उपन्न बाजार समिती सभापती नरेद्र पाटील संचालक रावसाहेब पाटील शिवराज पाटील विजय पाटील किरण देवराज तसेच शिवसेना पदाधिकारी कुणाल पाटील कैलास बाविस्कर पप्पु भारडु गणेश पाटील किशोर माळीसर मुरलीधर नाना नारायण बागुल
विकासो.चेअरमन सुरेश माळी ग्रा.पं सदस्य वासुदेव माळी उमेश माळी रामचंद्र बारेला आरीप पिजांरी नौमील पटेलिया युसुफ खाटीक मा.संरपच देवीलाल बाविस्कर निबां कोळी बापुजी कोळी विठ्ठल माळी पुंडलिक महाजन समाधान माळी समाधान कोळी कल्पेश माळी मुलचंद भिल बळीराम पावरा रामजी काठेवाडी युवा काठेवाडी अजय पालीवाल विरु जैन विजय बाविस्कर आप्पा न्हावी रईस पटेलिया असंख्य पदाधिकारी व युवासैनिक शिवसैनिक व माहिला आघाडीच्या कार्यकर्ते उपस्थित होते.





No comments