""महाराष्ट्रातील इतर नकली/बोगस. OBC./IAS.[2021/22 ] रॅंक प्रशिक्षणार्थी च्या नानक्रिमीलीयर -सर्टि. .सह इतर कागदपत्रांची. सखोल पड...
""महाराष्ट्रातील इतर नकली/बोगस. OBC./IAS.[2021/22 ] रॅंक प्रशिक्षणार्थी च्या नानक्रिमीलीयर -सर्टि..सह इतर कागदपत्रांची.सखोल पडताळणी व चौकशीची मागणी..""
. ..[विजय पाटील .मा..सा.कार्यकर्ते: भडगांव]
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-भडगाव
(संपादक :-हेमकांत गायकवाड )
भडगांव:-- भडगांव शहरं हे "महाराष्ट्रातील"बोगस शिक्षक/ बोगस टिईटी"भरती दलालांचे मुख्य केंद्र बनले आहे..
"" पुजा खेडकर बोगस ips बरोबर upsc च्या २०२१/२२ रॅंक मध्ये अजून अनेक बोगस सर्टिफिकेट व सेटींग लावून पास झाले आहेत..
पुजा खेडकर यांच्या रॅंक २०२१/२२मधील महाराष्ट्र राज्यातील OBC.अंन्तर्गत nonkrimilayar सह विविध इतर सवलती करीता दिलेल्या सर्टिफिकेट कागदपत्रांची सक्षम अधीकारी मार्फत किंवा पुजा खेडकर यांची चौकशी करण्यासाठी नियुक्त समिती मार्फत चौकशी करून काही बोगस व नकली आय.ए.एस..यांची केंद्रीय लोकसंघ आयोग व केंद्र शासनाने हाकलपट्टी करावी..अशी मागणी.सामाजिक व माहीती अ.कार्यकर्ते विजय पाटील.. भडगांव यांनी.केद्रीय दक्षता विभाग.व केंद्रीय मुख्य सचिव नवी दिल्ली.सह महाराष्ट्र राज्याचे.मुख्य सचीव.सो.मुबंई..सुजाता सौनिक.सह वरीष्ठ अधिकारी कडे तक्रार दाखल केली आहे..

No comments