म.गांधी चौक चोपडा येथील प्रतिष्ठीत व जुनी पंरपरा असलेल्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा...
म.गांधी चौक चोपडा येथील प्रतिष्ठीत व जुनी पंरपरा असलेल्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक. :- हेमकांत गायकवाड )
म.गांधी चौक चोपडा येथील प्रतिष्ठीत व जुनी पंरपरा असलेल्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन श्री. सुनिल पाटील (वाळकी) मा.जि.प. सदस्य व मा.जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्या हस्ते करुन भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला . ह्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चोपडा (दादा )ह्यांच्या मार्फत गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
ह्या प्रसंगी रमाकांत बोरसे(वेळोदे) रवीभाउ पाटील (खडगाव) भटुभाउ पाटील, जितेंद्र जी शिंपी ,नितीन जी बिरारी,सतिष पाटील साहेब,रामकृष्ण चौधरी, राजेद्रं निकम, शाम लोहार, भुषण मिस्तरी, सचिन जी ,किरण जी,व चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समिती चे पदाधिकारी उपस्थित होते .
No comments