घरात घुसून दहा वर्षीय मुलीवर केला विनयभंग आरोपींवर बालकांचे लैंगिक शोषण व पोस्को कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी चोपडा :- प्रत...
घरात घुसून दहा वर्षीय मुलीवर केला विनयभंग
आरोपींवर बालकांचे लैंगिक शोषण व पोस्को कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी
चोपडा :- प्रतिनिधी
(संपादक :-हेमकांत गायकवाड )
दि.१२/०८/२०२४ रोजी चोपडा येथील सलमान खान अख्तर खान वय २८ राहणार चोपडा यांनी आदिवासी परिवारातील आपल्या उदरनिर्वाहासाठी आलेल्या आदिवासी कुटुंबातील त्यांच्या घरात घुसून दहा वर्षीय मुलीवर विनयभंग केला या आरोपींना बालकांचे लैंगिक शोषण व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करावा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व प्रशासनाने आरोपींवर योग्य कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून असा गुन्हा कोणी पुन्हा करणार नाही अन्यथा तालुक्यातील सर्व संघटना मार्फत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व त्यास प्रशासन जबाबदार राहील
१)सतीश बारेला सरपंच कर्जाने२) सुनील भिल अंबाडाचे सरपंच ३) माजी सभापती रामचंद्र भादले४) ज्ञानेश्वर एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष५) आबा नामदेव भील एटीएस संघटनेचे तालुका अध्यक्ष ६)नामा पावरा ७)रवि बारेला दिपक भोसले निवेदन देण्याच्या वेळेस उपस्थिती होते.


No comments