adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्म्रूतीदिनानिमित्त. निर्भय मार्निंग वॉक व अभिवादन सभेचे आयोजन....

  चोपडा येथे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्म्रूतीदिनानिमित्त. निर्भय मार्निंग वॉक व अभिवादन सभेचे आयोजन.... प्रतिनिधी :- चोपडा (संपादक :- ह...

 चोपडा येथे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्म्रूतीदिनानिमित्त. निर्भय मार्निंग वॉक व अभिवादन सभेचे आयोजन....


प्रतिनिधी :- चोपडा

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

चोपडा :- शहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या ११ व्या स्म्रूतीदिनानिमित्त. निर्भय मार्निंग वॉक सकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान व अभिवादन सभा दुपारी ३:३०  ते  ५:३० वाजता.. जीवन ज्योती नर्सिंग होम चोपडा Only नामवंत शल्य चिकित्सक डॉ. विकास हरताळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.. यावेळी सुत्रसंचलन अंनिस कार्याध्यक्ष चोपडा डॉ. अय्युब. आर. पिंजारी यांनी केले, पाण्याच्या दिवा लावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ. नरेंद्र सिरसाट, डॉ. विकास हरताळकर , डॉ. अय्युब. आर. पिंजारी, लखिचंद बाविस्कर, कॉ. अम्रुतराव महाजन, संजय अहिरे यांनी आठवणीतील डॉ. दाभोळकर या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचा समारोप हम होंगे कामयाब , या गिताने करुन. शेवटी फुले शाहु आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर, विवेकाचा आवाज बुलंद करु या.. लडेंगे .. जितेंगे अशा विविध घोषणा देण्यात आल्या..  यावेळी. डॉ. विकास हरताळकर, डॉ. नरेंद्र सिरसाट, डॉ. अय्युब. आर. पिंजारी, कॉ. अम्रुतराव महाजन, लखीचंद बाविस्कर, संजय पिरा अहिरे, प्रियदर्शन कोळी, नागेश साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments