adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाविकास आघाडी चोपडा तालुका जि.जळगांव ( कांग्रेस आय कमिटी,शरदचंद्रजी पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) च्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध मुक आंदोलन

  महाविकास आघाडी चोपडा तालुका जि.जळगांव ( कांग्रेस आय कमिटी,शरदचंद्रजी पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) च्या वतीने बदलापूर घटनेच्या निषे...

 महाविकास आघाडी चोपडा तालुका जि.जळगांव ( कांग्रेस आय कमिटी,शरदचंद्रजी पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) च्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध मुक आंदोलन


प्रतिनिधी चोपडा

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

आज दिनांक २४ऑगस्ट २०२४ वार शनिवार रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता महाविकास आघाडी चोपडा तालुका जि.जळगांव ( कांग्रेस आय कमिटी,शरदचंद्रजी पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) च्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध मुक आंदोलन करण्यात आले आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला होता परंतु माननीय उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्याने त्यांचे आदेशाचे पालन करून आदर राखून महाराष्ट्र बंद रद्द करण्यात आला आणि त्या ऐवजी बदलापूर येथील घटनेच्या शासनाच्या व प्रशासनाचा नाकर्तेपणाचा निषेध महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला, तसेच नेपाळ येथील दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविक पर्यटकांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले त्यांना श्रद्धांजली ही अर्पण करण्यात आली यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील,चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन श्री चंद्रहासभाई गुजराथी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री सुरेश सिताराम पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती डी.पी.पाटील व डी.पी.साळुंखे,चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन अतुल ठाकरे,काँग्रेस तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,शहराध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,डॉ.चंद्रकांत बारेला,नेमीचंद जैन,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ.अनिल पाटील, राष्ट्रवादी नेत्या ज्योतीताई बारेला,किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे,सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील,शेतकी संघ संचालक बाळकृष्ण पाटील,बी एम.पाटील,आरिफ शेख सिद्दिकी,माजी नगरसेविका सुरेखाताई माळी,जी.सी.पाटील माजी नगरसेवक फातिमाताई पठाण,मुख्तार सय्यद लक्ष्मण काविरे,चेतन बाविस्कर,अनिल युवराज पाटील,रमाकांत सोनवणे,चोपडा सुतगिरणीचे संचालक देविदास सोनवणे व ॲड.एस. डी.पाटील,प्रताप सोनवणे,सुमित पाटील,आबिद अली, यशवंत खैरनार,शांताराम  लोहार, संजय बोरसे, इलियास पटेल,मुक्ततार शेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

No comments